Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रेल्वे देखील प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा देते. त्याच बरोबर दररोज हजारो गाड्या देखील चालविल्या जातात. मात्र जर कधी अचानक या गाड्या रद्द, डायव्हर्ट अथवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे जर आपण आज (28 डिसेंबर … Read more