अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more

रेल्वेची साईट क्रॅश; पहिल्याच दिवशी ऑनलाईन तिकीट बुकिंगचा उडाला बोजवारा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. यासाठी आज (सोमवारी) दुपारी ४ वाजल्यापासून IRCTC या रेल्वेच्या संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग सुरु होणार होते. मात्र, रेल्वेचे हे संकेतस्थळ … Read more

या तारखेनंतरचे रेल्वेचे तिकिट करता येणार बुक, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन संपल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रिजर्वेशन सुविधा पूर्ववत सुरू करण्याच्या अफवांवर रेल्वेने आपळी स्थती स्पष्ट केली आहे. १४ एप्रिलपर्यंत रिजर्वेशनवर बंदी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले आहे. या तारखेपासून रिजर्वेशन देण्यास कधीही बंदी नव्हती. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की १५ एप्रिलपासून रिजर्वेशन उघडण्याचे कारण खोटे आहे कारण जेव्हा कोणतेही बंधन नसते … Read more

५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.