Amazon ला ठोठावला 9.6 हजार कोटींहून अधिकचा दंड, अशी कारवाई का करण्यात आली जाणून घ्या

नवी दिल्ली । इटलीमध्ये Amazon वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इटलीच्या अँटीट्रस्ट अथॉरिटी (Italy’s antitrust authority) ने गुरुवारी सांगितले की, Amazon ला 1.3 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम 9.6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील एक मोठी टेक कंपनी असलेल्या Amazon वर युरोपातील बाजारपेठेतील वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करत … Read more

इटलीने भारताची ‘कोविशील्ड’ लस केली मंजूर, आता भारतीय लस कार्डधारक ग्रीन पाससाठी पात्र असणार

नवी दिल्ली । इटलीने एक मोठा निर्णय घेऊन कोरोनाविरोधी लस कोविशिल्डला मंजुरी दिली आहे. इटलीतील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. इटलीच्या या हालचालीनंतर, कार्डधारक (Covishield Card Holders) नागरिक आता युरोपियन देशांमध्ये प्रवासासाठीच्या ग्रीन पाससाठी पात्र होतील. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांचे इटालियन समकक्ष रॉबर्टो स्पेरान्झा यांच्यात झालेल्या बैठकीच्या परिणामी इटलीने भारताच्या कोविडशील्ड लसीला मान्यता … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

इटलीच्या ‘या’ शहरात स्थायिक होण्यासाठी आपल्याला मिळतील 24.76 लाख रुपये, मात्र ‘या’ अटी मान्य कराव्या लागणार*

इटली । सुंदर देश इटली वृद्धत्व आणि कमी लोकसंख्येशी झुंज देत आहे. येथील कॅलब्रिया प्रदेशातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. म्हणूनच सरकारने इतर देशातील लोकांना येथे स्थायिक होण्याची विशेष ऑफर दिली आहे. या शहरात स्थायिक होण्यासाठी सरकार 28 हजार युरो म्हणजेच सुमारे 24.76 लाख रुपये देईल. तथापि, येथे स्थायिक होण्यासाठी काही अटी पाळाव्या लागतील. … Read more

मनमानी करत असलेल्या Google ला इटलीने ठोठावला 904 कोटी रुपयांचा दंड

माद्रिद । टेक क्षेत्रातील मजबूत आणि प्रभावी स्थानामुळे Google पुन्हा एकदा मनमानीपणासाठी दोषी ठरला आहे. इटलीच्या antitrust watchdog ने गुगलला 904 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलवर असा आरोप केला गेला की, त्यांनी सरकारी मोबाइल अ‍ॅपला त्यांच्या अँड्रॉइड ऑटो प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन दाखविण्यास परवानगी दले ली नाही. यापूर्वीही गुगलने आपल्या dominant position चा … Read more

काम न करता ‘या’ व्यक्तीला मिळाला 4.8 कोटी रुपये पगार, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जेथे एखादी व्यक्ती वेळेवर पगार मिळूनही वर्षानुवर्षे नोकरीला जात नाही आहे. कथितपणे, रुग्णालयात काम करणारी एक व्यक्ती कामावर न जाता दरमहा पगार घेत होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, हा माणूस गेल्या 15 वर्षांपासून कोणतीही नोटीस न देता कामावर जात नव्हता आणि त्या दरम्यान वर्षानुवर्षे प्रत्येक महिन्यात पगार त्याच्या … Read more

Corona: इटलीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी, इतर अनेक देशांनीही याआधीच बंदी घातली आहे

इटली । इटलीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. भारतामध्ये झपाट्याने वाढणार्‍या कोरोना संसर्गामुळे इटालियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही ब्रिटन, पाकिस्तान, न्यूझीलंड, कॅनडा या देशांनी भारतीयांवर प्रवासी बंदी लादली आहे. इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्प्रान्झा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,”गेल्या 14 दिवसांत जी लोकं भारतात गेले आहेत किंवा जे भारतातून आले आहेत त्यांवर बंदी … Read more

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी … Read more

Tiktok Blackout Challenge News: टिक टॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज खेळताना मुलीचा मृत्यु, इटलीमध्ये खळबळ

रोम । टिकटॉक (TikTok News) वर कथितपणे ब्लॅकआउट चॅलेंज (Blackout Challenge) खेळणार्‍या एका 10 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, अनेक संघटनांनी देशातील या सोशल नेटवर्क्सवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाथरूममध्ये मुलगी बेशुद्ध पडली होती मृत मुलगी बाथरूममध्ये मोबाइल फोनसह बेशुद्ध अवस्थेत … Read more

नर्सनं PPE किटवर मेसेज लिहून केलं प्रपोज; कोरोना कोमात अन् Love स्टोरी जोमात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेले वर्षभर कोरोना महामारीने जगभर थैमान घातले आहे. न भूतो न भविष्य अशा या विषाणूने जगभर हाहाकार केला होता. सध्या ती परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी तेव्हाची परिस्थिती भयानक होती. कोरोनाचा फटका प्रेमी युगुलाना देखील बसला. लॉक डाउन मुळे आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह त्यांना सहन करावा लागत आहे. या … Read more