सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतींवर टॅक्स कसा लावला जातो ते समजून घ्या

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली I तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख आहे. या कालावधीपर्यंत तुम्ही दंडासह ITR दाखल करू शकता. मात्र रिटर्न भरताना तुम्हाला तुमच्या कमाईपासून गुंतवणुकीपर्यंतची सर्व माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही सोन्यामध्ये देखील गुंतवणूक केली असेल तर ITR भरताना ते देखील उघड करावे लागेल. टॅक्स एक्सपर्ट्सचे … Read more

पगार कमी असला तरी ITR भरण्याचे काय फायदे आहेत ते तपासा

ITR

नवी दिल्ली I जर तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. 31 मार्च 2022 ही दंडासह बिलेटेड रिटर्न भरण्याची शेवटची संधी आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाची आणि ज्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे अशा कोणत्याही व्यक्तीला ITR मधून सूट देण्यात … Read more

ITR भरताना द्यावी लागेल ‘ही’ माहिती, अन्यथा मिळू शकेल नोटीस

Income Tax Department

नवी दिल्ली । रिटर्न भरताना काही माहिती उघड करणे आवश्यक आहे. काही करदाते चुकून काही माहिती देऊ शकत नाहीत. मात्र, इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार खुलासा न केल्यास, करदात्याचे ITR योग्य मानले जात नाही आणि त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस मिळू शकते. अशा परिस्थितीत, ITR बाबत अशा कोणत्याही सूचना टाळण्यासाठी, कोणत्याही प्रकारे बँक खात्यांपासून परदेशातील मालमत्ता किंवा … Read more

ITR भरण्याची शेवटची तारीख जवळ; दंडासह रिटर्न भरण्याची आहे शेवटची संधी

ITR

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा बिलेटेड इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख जवळ येत आहे. मात्र, 31 डिसेंबर 2021 ची अंतिम मुदत संपली आहे. जर तुम्ही ITR दाखल करू शकला नसाल तर आता 31 मार्च 2022 पर्यंत बिलेटेड ITR दाखल करता येऊ शकेल. आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर, करदात्याला बिलेटेड ITR … Read more

ITR filing: टॅक्स रिफंड अजूनही मिळालेला नसेल तर अशा प्रकारे चेक करा स्टेटस

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही का…? कुठेतरी तुम्हीही ‘या’ 3 चुका तर केल्या नाहीत ना. रिफंड आला नसेल तर लगेच तपासा. अनेक वेळा करदात्यांना एका आठवड्याच्या आतच रिफंड मिळतो मात्र काही वेळा खूप वेळ लागतो. टॅक्स रिफंडचे स्टेट्स कसे तपासायचे आणि तुमच्‍या रिफंडला उशीर का होत आहे यामागील कारणे … Read more

ITR मध्ये चूक झाल्यास तो किती वेळा अपडेट करता येईल? चला जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स भरणारे त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) एका मूल्यांकन वर्षात फक्त एकदाच अपडेट करू शकतील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की,”या तरतुदीचा उद्देश अशा लोकांना संधी देणे आहे ज्यांच्याकडून ITR मध्ये कोणती माहिती माहिती देण्याची राहून गेली आहे किंवा कोणतीही चुकीची माहिती भरली … Read more

Budget 2022 : करदात्यांना मोठा दिलासा, आता 2 वर्षांपर्यंत ITR मधील चूक सुधारता येणार

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता करदाते आपले वार्षिक रिटर्न दोन वर्षांपर्यंत अपडेट करू शकतील आणि काही चूक असल्यास त्यामध्ये बदलही करू शकतील. याद्वारे ते त्यांचा थकित करही भरू शकतील. यासाठी सरकार लवकरच नवीन आयटी रिटर्न पोर्टल जारी करणार आहे.सहकारी संस्थांवरील करही 15 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. यावरील सरचार्जही 7.5 टक्के करण्यात आला आहे. … Read more

ITR Filing : ‘ही’ आहे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख; चुकल्यास भोगावा लागेल तुरुंगवास

ITR

नवी दिल्ली । मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही दंड आणि लेट फीसह 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरण्याची सुविधा देत आहे. या देय तारखेपर्यंत रिटर्न भरले नाही तर सरकार तुमच्यावर केस करू शकते. 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू न शकलेले … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.54 लाख कोटी रुपये, रिफंडचे स्टेट्स अशाप्रकारे तपासा

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 10 जानेवारी 2022 पर्यंत 1.59 कोटींहून जास्त करदात्यांना 1,54,302 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान केलेल्या रिफंड चा आहे. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 53,689 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा रिफंड 1,00,612 कोटी रुपये … Read more

आतापर्यंत 4.86 कोटी लोकांनी भरला ITR, 31 डिसेंबर आहे दाखल करण्याची शेवटची तारीख

Income Tax

नवी दिल्ली । 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. त्याच वेळी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने बुधवारी सांगितले की,”28 डिसेंबर 2021 पर्यंत 4.86 कोटीहून जास्त इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR भरले गेले आहेत. त्यात 28 डिसेंबर रोजी दाखल केलेल्या 18.89 लाखांहून अधिक ITR चाही समावेश आहे. 31 … Read more