‘या’ 5 कारणांमुळे आपण येऊ शकाल Income Tax डिपार्टमेंटच्या रडारवर, जाणून घ्या त्याविषयीची माहिती

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : आता लवकरच मार्च महिना सुरु होणार आहे. यादरम्यान प्रत्येक जण इन्कम टॅक्स भरण्यासाठी माहितीची जुळवाजुळव करत असणार. मात्र हे जाणून घ्या कि, जर आपण वेळेत आपला ITR दाखल केला नाही तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला वेगवेगळ्या कलमांतर्गत नोटीसही पाठवली जाऊ शकेल. इथे हे जाणून घ्या कि, छाननी प्रक्रियेचे … Read more

कोणत्या Income Tax Slab अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल ??? जाणून घ्या सर्व तपशील

Income Tax Slab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Slab : बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. तसेच यावेळी अर्थसंकल्पामध्ये सरलीकृत टॅक्स सिस्टीम अंतर्गत, नवीन इन्कम स्लॅब आणि दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन … Read more

अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR : आता लवकरच अर्थसंकल्प 2023 चा सादर होणार आहे. मात्र आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी ही सूट 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाईल, अशी आशा लोकं बाळगून आहेत. प्रत्यक्षात असे होईल की नाही हे 1 फेब्रुवारीलाच कळेल. मात्र भारत सरकारकडून त्याआधीच 75 … Read more

New Year : 1 जानेवारीआधी करून घ्या ही 4 कामं, नाहीतर नंतर करताल पश्चाताप

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 2022 हे वर्ष संपायला काही तास शिल्लक आहेत. याअगोदर तुम्हाला 4 कामे करावी लागणार आहेत. नाही तर नव्या वर्षाच्या (New Year) सुरुवातीलाच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 1 जानेवारीपासून (New Year) अनेक बदल होणार आहेत. त्याआधी जर तुम्ही ही कामं केलं नाहीत तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. … Read more

31 डिसेंबरपर्यंत भरा ITR, अन्यथा भरावा लागेल 10,000 रुपये दंड

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या करदात्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत काही कारणास्तव आयटीआर ITR दाखल केलेला नाही, त्यांना आता सरकारकडून आणखी एक संधी मिळाली आहे. अशा करदात्यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत आयटीआर भरता येईल. मात्र, यासाठी त्यांना 5000 रुपये लेट फी भरावी लागणार आहे. मात्र जर करदात्यांनी यावेळीही आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी त्यांना … Read more

आपला Income Tax Return भरला गेला आहे की नाही, अशा प्रकारे जाणून घ्या

Income Tax Return

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Return : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी इनकम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र आता करदात्यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी नोटिस मिळत आहेत. हे लक्षात घ्या कि, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे गरजेचा आहे. जर त्याच्या … Read more

‘या’ 5 चुकांमुळे थांबवला जाऊ शकतो ITR Refund !!!

ITR refund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR Refund : आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे. आता करदाते रिफंड मिळण्याची वाट पाहत आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मिळणाऱ्या रिफंडची लोकं आतुरतेने वाट पाहत असतात. साधारणपणे 25 ते 60 दिवसांत रिफंड दिला जातो. बर्‍याचदा इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरूनही डिपार्टमेंटकडून रिफंड ( ITR … Read more

ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!

ITR refund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR refund : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आता निघून गेली आहे. आता ज्यांनी ITR भरला आहे त्यांना रिफंड मिळाला असेल किंवा त्याची वाट पाहत असतील. मात्र, ज्यांनी आयटीआर भरलेला नाही ते दंड भरून तो दाखल करू शकतात. मात्र यातून रिफंडचा लाभ दिला जाणार नाही. आज आपण … Read more

ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 31 जुलै रोजी संपणार आहे. तुम्हीही करदाता असाल तर आजच्या आज तुमचा ITR भरून घ्या. कारण आज तुम्ही ITR भरला नाही तर तर 1 ऑगस्टपासून तुम्हाला लेट फी लागेल. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवण्याच्या तयारीत सरकार अजिबात उत्सुक नाही. आयकर … Read more

31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्ष 2021-22 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता अगदी जवळ आली आहे. जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर आता जास्त उशीर न करता हे काम पूर्ण करा. आयटीआर भरणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकते. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख (ITR Filing Deadline) 31 जुलै 2022 आहे. म्हणजे … Read more