जून 2022 पूर्वी ITR दाखल न करण्याचा सल्ला टॅक्स एक्सपर्ट्स का देत आहेत? ‘हे’ आहे कारण
नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म (ITR Form) अधिसूचित केला आहे. टॅक्स भरणाऱ्यांनी आता ITR दाखल करण्याची घाई करू नये, असे टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. त्यांनी यासाठी 31 मे 2022 पर्यंत वाट पहावी आणि 2022-23 च्या मूल्यांकन वर्षासाठीचा ITR जूनमध्येच सबमिट करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. … Read more