Jalna Lok Sabha 2024 : रावसाहेब दानवे खासदारकीचा सिक्सर मारणार कि कल्याणराव काळे जुना हिशोब चुकता करणार?

jalna thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंटला आलेला विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि ज्या गावातून त्यांनी मराठा आरक्षणाचा जो महाएल्गार उभा केला ते आंतरवाली सराटी. या सगळ्यामुळे माध्यमांमध्ये आणि सबंध महाराष्ट्रात कधी नव्हे ती जालना जिल्ह्याची (Jalna Lok Sabha 2024) चर्चा झाली. मराठवाड्यातील असणारा खेड्यापाड्यांनी आणि शेतीवर श्वास घेणारा हा जिल्हा. … Read more