Jalna Lok Sabha 2024 : रावसाहेब दानवे खासदारकीचा सिक्सर मारणार कि कल्याणराव काळे जुना हिशोब चुकता करणार?

jalna thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंटला आलेला विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि ज्या गावातून त्यांनी मराठा आरक्षणाचा जो महाएल्गार उभा केला ते आंतरवाली सराटी. या सगळ्यामुळे माध्यमांमध्ये आणि सबंध महाराष्ट्रात कधी नव्हे ती जालना जिल्ह्याची (Jalna Lok Sabha 2024) चर्चा झाली. मराठवाड्यातील असणारा खेड्यापाड्यांनी आणि शेतीवर श्वास घेणारा हा जिल्हा. … Read more

महाराष्ट्रातील प्रवाशांना खुशखबर!! आता IRCTC च्या माध्यमातून बुक करा ST बसचे तिकीट

Bus ticket trough IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे एसटी बसचे तिकीट आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून म्हणजेच IRCTC द्वारेही बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे काम सोप्प होणार आहे. या सुविधेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत … Read more

भाजप नेत्यांची AI आर्मी; फडणवीस, राणे, गडकरींसह ‘या’ नेत्यांच्या फोटोंची तुफान चर्चा

BJP Leaders AI Images

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI च्या मदतीने अमित वानखेडे यांनी महाराष्ट्र्र भाजपमधील प्रमुख नेत्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आशिष शेलार, नारायण राणे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ अशा दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे. अमित वानखेडे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही AI च्या माध्यमातून फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. नितीन … Read more

भाजप नेत्याच्या कार्यक्रमाचे अमोल कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन; दानवेंसोबत केली अर्धा तास चर्चा

Raosaheb Danve Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षातील अंतर्गत वादामुळे नाराज असून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा केली जात आहे. अशात कोल्हे यांनी आता थेट भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या मुलाच्या फर्मचे उद्घाटन केले. इतकेच नाही तर त्यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सुमारे अर्धा तास गाडीत चर्चा केली असल्याने अनेक … Read more

रावसाहेब दानवेंवर छ. उदयनराजेंचा हल्लाबोल : अशा लोकांना वेळीच ठेचलं पाहिजे

Raosaheb Danvec and Udayanraj'

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ज्या महाराजांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले त्याना कोण काय- काय म्हणत. त्याच्यावर जे कोणी बोलले, त्यावेळी लोकांनी केवळ प्रतिक्रिया दिल्या. खरंतर त्यांना त्यावेळी लोकांनी ठेचलं पाहिजे होत, असा जोरदार हल्लाबोल खा. छ. उदयनराजे भोसले यांनी मंत्री रावसाहेब दानवेंवर यांच्यावर केला आहे. या विधानामुळे भाजपला उदयनराजेंकडून घरचा दिला आहे. खा. उदयनराजे … Read more

शिवरायांबद्दलच्या एकेरी उल्लेखानंतर रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण; म्हणाले की,

Raosaheb Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे. काल भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असल्याने अखेर दानवेंनी माफी मागितली आहे. … Read more

साताऱ्यात उदयनराजेंच्या समर्थकांकडून राज्यपाल, दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Udayanaraje Bhosale's supporters burnt of Raosaheb Danve

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारा येथील शिवतीर्थावर राज्यपाल व रावसाहेब दानवे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. तसेच विरोधात … Read more

शिंदे- भाजप सरकार 100 टक्के पडणार; संजय राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दोन महिन्यांत राज्यातील शिंदे – भाजप सरकार 100 टक्के पडणार याची माझ्याकडे पूर्ण माहिती असून मला याची खात्री देखील आहे, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले. खासदार संजय … Read more

खासदारकी माझ्या बापाची आहे का? दानवेंचा अप्रत्यक्षपणे खोतकरांना इशारा

khotkar danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना लोकसभा मतदारसंघ हि काय माझ्या बापाची जहागिरी नाही पण हि जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर याना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्यानंतरही रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही मिटण्याही … Read more

‘मिशन 48’ हे भाजप आणि शिवसेना युतीचं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन 48’ राबवणार असल्याचे आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपकडून मिशन 48 राबविणार असल्याने शिंदे गटाबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. “भाजप मिशन 48 राबवत आहे ही चांगली गोष्ट आहे. मिशन 48 हे भाजप आणि शिवसेनेचं … Read more