मोदी सरकारचा मोठा निर्णय; आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार, पण…

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीमधील कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिक आता जमीन खरेदी करु शकणार आहेत. ही जमीन उद्योग-व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे. मात्र, अन्य राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या निर्णयाबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या नोटिफिकेशननुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने … Read more

लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक मंजूर होताच गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक २०२० मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. अमित शहा यांनी ट्विट करून हे विधेयक जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. या विधेयकामुळे गोजरी, पहाडी आणि पंजाबी यांसारख्या स्थानिक भाषांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असंही अमित शहा यांनी म्हटलं. ‘जम्मू … Read more

आता बदलला जाणार मोबाइल SIM कनेक्शनसाठीचा ‘हा’ मोठा नियम, त्याबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रीपेड मोबाईलला पोस्टपेड कनेक्शनमध्ये ट्रान्सफर करणे सोपे होईल. मोबाइल ग्राहकांना यापुढे प्रीपेड सिम कार्ड पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी पुन्हा व्हेरिफिकेशन करावे लागणार नाही. यासाठी केवळ एक OTP ग्राहकांचे काम सुकर करेल. सांगण्यात आले आहे की आता ग्राहकांचे पोस्टपेड कनेक्शन OTP ने सुरू होईल. दूरसंचार विभाग लवकरच यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. … Read more

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPFचे २ तर १ पोलीस जवान शहीद

नवी दिल्ली । जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काश्मीर पोलिसांच्या एका जवानाने तर सीआरपीएफच्या दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत. दहशतवाद्यांनी बारामुलाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला. आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्ल्यात जम्मू काश्मीर … Read more

स्वातंत्र्यदिनाच्या आधीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ पोलीस शहीद, शोध मोहीम सुरु

श्रीनगर । जम्मू – काश्मीरमध्ये १५ ऑगस्टच्या अगोदरच्या दिवशी शुक्रवारी पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. श्रीनगरमधील नौगाम सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर १ कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांवर … Read more

काश्मीरमध्ये दहशतवादी-सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु; १ दहशतवादी ठार तर १ जवान शहीद

श्रीनगर । जम्मू-कश्मीर (Jammu & Kashmir) मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. भारतीय जवान शहीद झाला आहे. पुलवामा जिल्ह्यातील (Pulwama) कामकाजीपोरा क्षेत्रातील सफरचंद बागेत लपल्याची मिळताचं भारतीय सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दशतवादी ठार झाला तर एकाला अजूनही सुरक्षा दलांनी घेरलं आहे. दरम्यान, … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजनेबाबत करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजने बद्दल एक मोठी घोषणा करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागात 1 लाख 50 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची एक मोठी योजना तयार केली आहे. यासाठी 1.30 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. भारत सरकारने 25 डिसेंबर … Read more

‘ट्रायल’ म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये ‘४जी इंटरनेट’ सेवा सुरु करण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली । कलम ३७० काढून रद्द केल्यांनतर गेल्या वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सुविधा ठप्प आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानुसार १५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील काही भागात ४ जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात हाय स्पीड इंटरनेट सुविधा अगोदर … Read more

जीसी मुर्मू यांच्या राजीनाम्यानंतर मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल

श्रीनगर । माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज सिन्हा आता जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल असतील. गिरीशचंद्र मुर्मू यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मनोज सिन्हा यांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपती भवनातर्फे करण्यात आली आहे. 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे, दरम्यान बुधवारी संध्याकाळी जीसी मुर्मू … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी केला २ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवादी ठार ( Two terrorists killed by security forces ) केले आहे. अन्य काही दहशतवादी लपल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी लष्कराच्या अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांचा एक गटने खोऱ्यात लपवून … Read more