काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!! एवढ्या कोटींमध्ये झाला व्यवहार

Kashmir maharashtra bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काश्मीरमध्ये (Kashmir) देखील महाराष्ट्र भवन उभारले जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, काश्मीरमध्ये स्वतंत्र भवन उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र देशातील … Read more

30 सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश

Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय 2019 साठी केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. याच निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याच याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी, त्यावेळी मोदी सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने सरकारला दिले. केंद्र सरकारने … Read more

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निकाल

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2019 साली भाजप सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 23 अर्ज दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) या सर्व अर्जांवरच सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने “370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच होता” असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. … Read more

जम्मू-कश्मीरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 30 हून अधिक जणांचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जम्मू-कश्मीरमध्ये नुकतीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. याठिकाणी किष्टवाडवरून जम्मूकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 30 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, … Read more

यंदाच्या दिवाळीत पावसाची हजेरी! महाराष्ट्रासह देशातील ‘या’ भागात कोसळणार धारा

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवाळीचा सण आला की हळूहळू थंडी पडायला सुरुवात होते. परंतु सध्या वातावरणात अनेक बदल जाणवू लागल्यामुळे यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन होणार आहे. नुकताच हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील 24 तासात राज्यासह देशांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे महाराष्ट्राबरोबर … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये कराडच्या सुपूत्राने 20 वर्षांपूर्वी केला होता ‘हा’ पराक्रम!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामुल्ला जिल्ह्यातील मंडना हछिनारच्या जंगलात ४ नोव्हेंबर २००३ रोजी २५ दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान शहीद झाला होता तर गोळ्या लागून तिघांच्या हातापायाची चाळण झाली होती. कराड तालुक्यातील साकुर्डी गावचा सुपूत्र कृष्णत केंजळे यांचाही त्यात समावेश होता. जीवाची पर्वा न करता केंजळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांना कंठस्नान … Read more

जम्मू-काश्मीरच्या निवडणुका कधी होणार?, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) निवडणुका कधी पार पडतील असा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) उपस्थित करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून आता चार वर्षे उलटून गेली आहेत. या कलमा विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे … Read more

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु; पण जाताना या गोष्टी ठेवा लक्षात

Amarnath Yatra 2023

Amarnath Yatra 2023 : दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ या धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. अमरनाथ यात्रा ही मोजकेच दिवस सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी यात्रा सुरु झाल्यानंतर सतत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रा यावर्षी 62 दिवस चालणार आहे. ही यात्रा यंदा 1 जुलैला चालू झाली असून 31 ऑगस्टला संपणार आहे. या यात्रेसाठी … Read more

काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकाची गळा चिरून हत्या

Hemant Lohia

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया (Hemant Lohia) यांची हत्या करण्यात आली आहे. लोहिया (Hemant Lohia) यांची त्यांच्या घरातच गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आली आहे. लोहिया (Hemant Lohia)  यांच्या नोकरानेच हि हत्या केली … Read more

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक! लष्कर ए तोयबाचे 3 अतिरेकी ठार

Terrorist

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मिरात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा (terrorist) खात्मा करण्यात आला. भारताच्या सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये (terrorist) पुलवामात हि चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी तीन अतिरेक्यांना (terrorist) कंठस्नान घातले आहे. याबरोबर अतिरेक्यांकडून (terrorist) मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके 47 रायफल्स, एक पिस्तूल आणि … Read more