जम्मू -काश्मीर: पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

श्रीनगर । जम्मू -काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी नामिबियन आणि मारसर वनक्षेत्र आणि दचीगाम परिसरात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की,”दहशतवाद्यांनी सर्च पार्टीवर गोळीबार केला त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा … Read more

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले,”आम्हांला अमेरिका-भारता सारखेच संबंध हवे आहेत”

imran khan

इस्लामाबाद । अमेरिकेने युद्धग्रस्त अफगाणिस्तान सोडल्यानंतर पाकिस्तान आणि त्या प्रदेशात पाकिस्तान काय भूमिका घेवू शकते याकडे अधोरेखित करीत पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी म्हटले आहे की,”पाकिस्तानला अमेरिकेसारख्या वॉशिंग्टनबरोबर “सुसंस्कृत” आणि “समान” संबंध हवे आहेत जसे कि ब्रिटन किंवा भारताशी आहेत.” ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान खान यांनी म्हंटले आहे. ऑगस्ट 2018 … Read more

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 पोलिसांसह नागरिकांचा मृत्यू

sol

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात एकीकडे कोरोना महामारी पसरली असताना. आता देशाच्या सीमेवरून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते आहे जम्मू कश्मीरच्या सोपोर मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. #UPDATE | Jammu & Kashmir | Two policemen and two civilians lost … Read more

भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडीत आढळले चक्क 2,60,000 रुपये

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कधी कधी आपल्या आसपास खूप अनपेक्षित गोष्टी घडत असतात. अशीच एक घटना जम्मू काश्मीर मधील राजौरी येथील नौशेरा भागात घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या भिख मागून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडी मध्ये चक्क जवळपास 2,60,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. याबाबतचे वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे. जम्मू-कश्मीर: राजौरी के नौशेरा … Read more

योग्य वेळ आल्यावर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल; अमित शाहांची लोकसभेत ग्वाही

नवी दिल्ली । संसदीय अधिवेशना दरम्यान जम्मू काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२१ संबंधी चर्चेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलंय. यावेळी सदर विधेयकाचा जम्मू काश्मीरच्या राज्याच्या दर्जाशी कोणताही संबंध नाही. ”योग्य वेळ आल्यानंतर प्रदेशाला राज्याचा दर्जा दिला जाईल” असा पुनरुच्चार अमित शाहांनी केला. याशिवाय जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत कधीही मिळणार … Read more

कार्ड पेमेंटवर बँकांची मनमानी वसुली, RBI कडे आल्या 6 लाख तक्रारी

नवी दिल्ली । बँकांनी ग्राहकांना माहिती न देता मनमानी शुल्क आकारले आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच नाही तर जन धन खाती आणि रुपे कार्डवरही बँकांकडून त्यांच्या मनाने अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात आहे. हेच कारण आहे की, गेल्या दीड वर्षात आरबीआयकडे ग्राहकांकडून तक्रारी आल्या आहेत. बहुतेक तक्रारी डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित असल्याचे समजते आणि … Read more

‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more

PM Kisan Samman Nidhi: 31 मार्चपर्यंत तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत!

नवी दिल्ली । तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. अन्यथा पैसा थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. अन्य राज्यात … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आता जम्मू-काश्मीरमध्येही जमीन खरेदी करता येणार, पण…

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीमधील कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारनं अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिक आता जमीन खरेदी करु शकणार आहेत. ही जमीन उद्योग-व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे. मात्र, अन्य राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या निर्णयाबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या नोटिफिकेशननुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने … Read more

लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा विधेयक मंजूर होताच गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक २०२० मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. अमित शहा यांनी ट्विट करून हे विधेयक जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. या विधेयकामुळे गोजरी, पहाडी आणि पंजाबी यांसारख्या स्थानिक भाषांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असंही अमित शहा यांनी म्हटलं. ‘जम्मू … Read more