ICC Test Rankings: कसोटी क्रमवारी जाहीर! जसप्रीत बुमराहची मोठ्या प्रमाणात घसरण
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC Test Rankings) बुधवारी कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांना फायदा झाला आहे. तर जसप्रीत बुमराहला गोलंदाजी क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. कसोटी क्रिकेटच्या फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार … Read more