‘या’ कारणामुळे भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी झाली नाही निवड

bhuvneshwar kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारची निवड न झाल्याने क्रिकेटप्रेमींनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. भुवनेश्वर कुमारने अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसह आयपीएलमध्ये शानदार बॉलिंग केली आहे. त्याच्या या … Read more

‘पँट का घातली नाहीस..?’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने दिले ‘हे’ उत्तर

dinesh kartik

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आईपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. हे सर्व खेळाडू घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेत आहेत. आतपर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या भारतीय खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता … Read more

‘या’ भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कपिल देव झाले प्रभावित; म्हणाले याची अपेक्षा केली नव्हती

नवी दिल्ली। विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या काळात न पाहिलेली, राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीतील ‘बेंच बळ’ पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. कपिल म्हणाले की, काही दशकांपूर्वी मला अशी अपेक्षा नव्हती. की, एक दिवस आपण आपल्या देशात असे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, जे रँकिंगमध्ये अव्वल … Read more

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात … Read more

दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचे विराट कोहलीला खुले आव्हान म्हणाला,”जर हिम्मत असेल तर… “

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावेळी, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देत आहे.या धोकादायक साथीमुळे, जगभरात एकही क्रीडा स्पर्धा होत नाहीये, ज्यामुळे खेळाडूंना घरातच रहावे लागत आहे.जगातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररही त्यापैकी एक आहे. घरी असल्याने तो सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो.अलीकडेच या दिग्गज खेळाडूने सोलो ट्रेनिंगचा एक उत्तम व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याबरोबरच त्याने … Read more