विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील ‘खलनायक’ जयंत पाटीलच; माजी आमदाराच्या दाव्याने खळबळ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून वाद पाहायला मिळाला. जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना तिकीट दिले. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाराजी व्यक्त करत लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरला. नुकत्याच सांगलीत पार पडलेल्या काँग्रेसच्या … Read more