सरकारविरोधात सर्व जातीधर्मियानी एकत्र येण्याची गरज – जयंत पाटील
मुंबई | सरकारने सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचा आव आणला पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी झालीच नाही. शेतकऱ्यांमध्ये आज प्रचंड अवस्थतता आहे. या सरकारविरोधात आपण एकसंधपणाने ताकद उभी केली पाहिजे. मला विश्वास आहे की शेतकऱ्यांची ही शक्ती भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. या सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने अजूनही शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली नाही. मुख्यमंत्र्यांना … Read more