मुंबई सोडताना कंगणाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले ; मुंबई बद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्यातच मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस म्हणून तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेलं नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आलेली कंगना आता चार दिवसानंतर … Read more

..म्हणून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जातंय- संजय राऊत

मुंबई । महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी माझावृत्तवाहिनीच्या “प्रश्न महाराष्ट्राचे… उत्तरं नेत्यांची” या विशेष कार्यक्रमात राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर राऊत बोलत होते. महाराष्ट्रात प्रश्नांचा … Read more

म्हणून ‘त्या’ व्यावसायिकाने बाजारात आणली नवीन ‘कंगना साडी’

सूरत । मुंबई पोलीस, मुंबई आणि शिवसेनेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणौत सध्य चर्चेचा विषय ठरते. अशा या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ एका चाहत्यानं हटके अंदाजात तिची झलक असणारी साडी तयार केली आहे. मुळच्या सूरत येथे राहणाऱ्या कापड व्यावसायिक रजत दावेर यांनी ही किमया केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘क्वीन’ कंगनाची झलक असणारी साडी साकारली आहे. या … Read more

अन… कंगनानं जड अंत:करणानं मुंबई सोडली

मुंबई । महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका करताना अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर अनेक स्तरातून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. शिवसेनेकडूनही कंगनावर जोरदार शाब्दिक प्रहार झाले. कंगनाला अनेकांनी मुंबईत पाऊल न ठेवण्याचे सांगितले होते. मात्र, हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा असं खुलं आवाहन कंगनाने त्यांना दिलं. त्यांनतर केंद्राकडून मिळालेल्या सुरकक्षेच्या भरवशावर कंगना … Read more

विमानात फोटो काढण्यासाठी DGCA चा नवीन आदेश, काही अटींसह मिळाली परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिव्हील एव्हीऐशन रेग्युलेटर (DGCA) ने रविवारी स्पष्टीकरण जारी करून सांगितले की, फ्लाइट्स प्रवाशांना सेल्फी घेण्यास किंवा व्हिडीओ घेण्यास कोणतेही बंधन नाही आहे. मात्र, प्रवासी विमानात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणणारे असे कोणतेही रेकॉर्डिंग गॅझेट वापरू शकणार नाहीत. DGCA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून प्रवास करताना, प्रवासी टेकऑफ आणि लँडिंग … Read more

अभिनेत्री कंगना रणौतनं घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाली आहे. नुकतंच कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. त्यातच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर करत कंगनाने केलं मराठीत ट्विट, म्हणाली..

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कंगनाने स्वतःला झाशीची राणी दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचा फोटो शेअर करत मराठीत ट्विट केलं आहे. ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न … Read more

…म्हणून कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा दिली; केंद्र सरकारने सांगितलं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत आहे. त्यातच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना विरुद्ध शिवसेना असा नवा वाद सुरू झाला. कंगणाने ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यातच केंद्र सरकारने कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा दिली. गृहराज्य मंत्री जी. किशन … Read more

कंगणा राणावत सहकुटुंब भाजपमध्ये करणार प्रवेश ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगनाचं पाली हिल इथलं तीच कार्यालय मुंबई महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली. कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद खूपच चिघळला असतानाच तिनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या … Read more

कंगनाच्या अडचणीत पडणार आणखी भर? ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांकडून होऊ शकते चौकशी

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतकडून सतत शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पालिकेनं कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवल्यावर तिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत. आज (शनिवार) पासून कंगनाविरोधात ड्रग्ज कनेक्शनच्या … Read more