म्हणुन मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणार्‍या कंगनाच्या बहिणीचे ट्विटर अकाऊंट झाले बंद

मुंबई | ट्विटरचे नियम मोडल्याने अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी बंद करण्यात आले आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे. रंगोली चंडेल ही ट्विटरवर नेहमीच वादग्रस्त कारणासाठी चर्चेत राहिली आहे. मात्र ती आपल्या ट्विट्सद्वारे द्वेष पसरवत असल्याने ट्विटरने तिचे अकाऊंट बंद केले आहे. कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरी … Read more

या बाॅलिवुड अभिनेत्यांनी जाहीर केला नरेंन्द्र मोदींना पाठींबा!

दिल्ली प्रतिनिधी | विवेक ओबेरॉय, कंगना रणौत, पूनम ढिल्लो, गजेंद्र चौहान आणि कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’ या दिग्जांनी आज दिल्लीतील भाजपा कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा घोषित केला. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडलं आहे. याआधी कलाविश्वातील जवळपास ९०० कलाकारांनी पंतप्रधान मोदी … Read more

“ते मला विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे, माझ्या केसांचा सुगंध आवडतो असं म्हणायचे”, अभिनेत्री कंगनाचा दिग्दर्शक बहलवर गैरवर्तनाचा आरोप

Kangana Ranaut

मुंबई | ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप लावला आहे. या वादात अभिनेत्री कंगना राणौतनेही उडी घेतली आहे. कंगनाने पीडित महिलेला पाठिंबा दर्शवत बहलने आपल्यासोबतही असभ्य वर्तन केल्याचे म्हटले आहे. “विकास बहल मला विचित्र पद्धतीनं आलिंगन द्यायचे आणि माझ्या केसांचा सुगंध आवडतो असं सांगायचे” असे अभिनेत्री कंगना रानौत ने बहल यांच्यावर … Read more