कराड तालुक्यात १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, 44 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 34 कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आता पर्यंत … Read more

कराड तालुक्यात ११ वर्षाचा मुलगा कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज तालुक्यातील एका ११ वर्षांच्या मुलाचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा … Read more

10 महिन्याच्या बाळाने आणि 78 वर्षीय वृद्धेने ‘कृष्णा’च्या सोबतीने जिंकली कोरोनाची लढाई..

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह … Read more

सातारा जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचार्‍याला कोरोनाची लागण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार गेली असून कोरोना विषाणुने आता राज्यातील ग्रामिण भागांतही पाय पसरायला सुरवात केली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी … Read more

कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच; आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. आज मंगळवारी सापडलेले रुग्ण आगाशिवनगर आणि वनवसमाची येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.  ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे … Read more

कराडात आज पुन्हा २ जण कोरोना पोझिटिव्ह, तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे. तसेच आज ९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून १३ जणांना अनुमानित म्हणून … Read more

सातारकरांना दिलासा! आज चौथा रुग्ण कोरोनातून बरा होऊन घरी परत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला असून आत्तापर्यंत एकुन ४ कोरोना रुग्ण ठणठणीत झाले आहेत. सदर रुग्णाला मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी शुभेच्छा देत डिसार्ज दिला. उत्तम … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट! पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणतात…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका कोरोना विषाणुचा हाॅटस्पाॅट बनला आहे. पाहता पाहता तालुक्यातील कोरोनारुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. यावर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनही कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. कोरोना हा … Read more

कोरोना कक्षात काम करणार्‍या परिचारिकेचा कराडात मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणार्‍या एका परिचारिकेचा आज कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाला.मेंदूला ऑक्सीजन कमी पडत असल्याने आज त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले. ज्योती राक्षे (वय 43) असे मृत्यू झालेल्या परिचारिकेचा नाव असून त्यांच्या मृत्यूचा कोरोनाशी संबंध नाही. सदर परिचारिका सातारा जिल्हा रुग्णालयातील … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट; आज पुन्हा ७ जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला आहे. सकाळी ५ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा नवे ७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण कोरोना बाधित असून त्य‍ांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक अमोद गडिकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता … Read more