पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंतच सुरु राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 वा.  ते सायंकाळी 5.00 वा.  या वेळेमध्ये चालु राहतील असा आदेश पारीत करण्यात आला होता. त्या कारणास्तव विनाकारण लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक असल्याने … Read more

कराड पंचायत समितीचे कर्मचारी आढळले कोरोना पोझिटीव्ह; तालुक्यात खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीचे कर्मचारी कोरोना बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने औषधाची फवारणी करून संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले आहे. शिवाय पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या लोकांनाही अटकाव करण्यात आला आहे. महत्त्वाचे काम असेल तरच संबंधित कार्यालयात जावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महत्वाची कागदपत्रे प्रवेशद्वारातच जमा करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; रात्रीत सापडले ६७ नवीन कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 59 , प्रवास करुन आलेले 4, सारीचे 4 असे एकूण 62 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित … Read more

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोनामुक्त तर 7 जण कोरोना पोझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  27 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच 7 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याचेही माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 45 वर्षीय … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात आज 11 नवे कोरोनाग्रस्त तर दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 11 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसचे माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा १४ वा बळी : मिरजेतील अमननगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच आज मध्यरात्री मिरजेतील कोरोनाचा पहिला गेला आहे. सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास मिरज – मालगाव मार्गावरील अमननगर येथील ५३ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सोमवारी मध्यरात्री कोरोनाचा मिरज शहरात पहिला … Read more

सातारा जिल्ह्यात २५ नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1361 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या 25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १ हजार ३६१ वर पोहोचली आहे. बाधित अहवाल आलेल्यांची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुक्यातील … Read more

कोरोना वॅक्सिनवर ICMR चे स्पष्टीकरण; तज्ञ म्हणतात २०२१ पर्यंत लस बनने शक्य नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लसीच्या शोधात भारतासह जगातील बरीच देश हे अहोरात्र झटत आहेत. या देशांनी आपली सर्व शक्ती या लसीच्या शोधात लावली आहे. असे असूनही या लसीची चाचणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र, या लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे असा दावा बरेच देश करीत आहेत. जगातील 11 कंपन्या या ही लस तयार … Read more