कराड तालुक्यात १८ कोरोना मुक्त रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |  कराडच्या कृष्णा हास्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. शेणोली स्टेशन येथील 7, म्हासोली येथील 3, वानरवाडी येथील 3, करपेवाडी, तामिनी-पाटण, साकुर्डी, सदुर्पेवाडी आणि गलमेवाडी येथील प्रत्येकी अशा एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. याच्याबरोबर आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 162 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. … Read more

कराड तालुक्यातील 2 महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६२२ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा 26 वा बळी; आणखी 19 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हयातील एकोणीस जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा कोविड बाधित आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे वडगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली … Read more

एका दिवसात सातारा जिल्ह्यात सापडले तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५५६ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात सोमवार दिवसभरात तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. सकाळी ५, संध्याकाळी १७ आणि पुन्हा रात्री उशीराने १८ असे रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या आता ५५६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यार मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बहुताश रुग्ण हे पुण्या मुंबईहून प्रवास करुन आलेले … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ३२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तसेच कारी ता. सातारा येथील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा आज मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात 454 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. तर 295 रुग्णांवर उपचार सुरु … Read more

कराड तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोलीकरांना दिलासा; ८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनाबाधित रूग्ण आता कोरोनामुक्त झाले असून, त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी ८ रूग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने, म्हासोलीकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूर येथील कोरोनाग्रस्तांची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र … Read more

विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून २, ७०, ००० रु आल्याचा दावा केला तसेच त्याची आकडेनिहाय वर्गवारी ही सादर केली. यानंतर काँग्रेस नेते यांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व रक्कम थेट महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार असल्याचे भासविले असून ते … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३०९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णसंख्या ३०९ वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ७७ नवीन कोरोनाग्रस्त सापडले होते. … Read more

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची प्रसुती यशस्वी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाबाधित रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आज आणखी एक थक्क करणारी यशस्वी कामगिरी करून दाखविली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेची सीझर प्रसुती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आज दुपारी दीडच्या सुमारास एका गोंडस बाळाला … Read more

कराड तालुक्यात पुन्हा ५ तर पाटण १ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 247 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला … Read more