कराडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या 2 अभ्यासक्रमांना NBA मानांकन

karad government polytechnic collage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या … Read more

पुणे बेंगलोर महामार्गावर Swift कारचा टायर फुटला अन्…युवा उद्योजक ठार

कराड | पुणे-बेंगलोर महामार्गावर आटके टप्पा येथे स्वीफ्ट गाडीचा पुढचा टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये पोतले (ता. कराड) येथील युवा उद्योजक जागीच ठार झाला. अपघातात ठार झालेल्या युवकाचे शरद चंद्रकांत पाटील (वय-33) असे नाव आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात स्वीफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोतले … Read more

सारंग पाटील यांच्या हस्ते काले येथील बेंदमळा- धोंडेवाडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातुन कराड तालुक्यातील काले येथील काले बेंदमळा-धोंडेवाडी रस्ता सुधारणा करणे कामाचा भूमीपूजन समारंभ आज संपन्न झाला. श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी कृष्णा सह.साखर कारखान्याचे संचालक श्री.दयानंद पाटील-भाऊ, सरपंच श्री.अल्ताफभाई मुल्ला, उपसरपंच … Read more

Karad News : सिग्नलवर ट्रक चालकांने अचानक दाबला ब्रेक अन् पुढं घडलं अस काही…

कराड प्रतिनिधी | सद्या तीव्र उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत घराबाहेर कोणी पडताना दिसत नाही. तसेच शहरातील सिग्नलही बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकीशह चारचाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत. मात्र, सिग्नलवर येताच अचानक ब्रेक दाबल्यास वाहनांची धडक होत आहे. त्यामुळे किरकोळ कारणावरून वाहनचालकांच्या वाद होत आहेत. अशीच घटना रविवारी कराड येथील … Read more

Karad News : एसटी स्टॅन्ड परिसरात 4 अवैध जुगार अड्ड्यांवर छापा; 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Karad News

कराड प्रतिनिधी । शहरातील स्टॅण्ड परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा व कराड शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तौफिक अस्लम आतार (वय 36, रा. आंबेडकर … Read more

स्वच्छ कराडात मुलांसाठी साकारलीय ‘पुस्तकांची बाग’

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव शाळेतील मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, लहानपणापासूनच त्यांना विविध पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी कराडमध्ये पुस्तकांची बाग ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह तथा टाऊनहॉल येथील बागेत ही सुंदर अशी पुस्तकांची बाग साकारण्यात आली आहे. कराड पालिकेच्यावतीने आयोजित या पुस्तकांच्या बागेच्या संकल्पनेच्या माध्यमातून उन्हाळा सुट्टीत … Read more

कराडात विना परवाना जाहिरात फलक लावल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरात पालिकेकडून परवानागी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी पालिकेकडून स्ज सहा जणांविरोधात दंडात्मक कारवाईसोबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित जाहिरातदराने शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्ड, फलक, लहान बोर्ड विनापरवाना लावले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात विना परवाना जाहिरात फलक, फ्लेक्स, … Read more

कराड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा; उंडाळकर गटाला 12 तर राष्ट्रवादी-भाजप युतीला 6 जागा, भोसले अन् पाटलांचा ‘बाजार’ उठला…

कराड बाजार समिती निवडणूक निकाल

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाने माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील व भाजप नेते डॉ. अतुल भोसले गटाचा … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक निकाल जाहीर! पहा कोणाचा झाला विजय?

कराड बाजारसमिती निवडणुक निकाल

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव सातारा जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचे मतदान काल पार पडले. मतदानानंतर आता आज सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष मत मोजणीस सुरुवात झाली. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीत व्यापारी व आडते गटात स्वर्गीय विलासराव पाटील काका रयत पॅनलचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. हि बातमी ब्रेकिंग असून सातत्याने अपडेट … Read more

Karad News : 10 कोटींचं कर्ज देतो म्हणत व्यवसायिकाची 10 लाखाची फसवणूक

Police

कराड | दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला 10 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील नरसिंगराव रामराव गायकवाड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल प्रजापती (रा. मुंबई), विनायक श्रीकृष्ण पळसुले (रा. वडगाव बुद्रुक) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more