अंगणवाडीत शिकणाऱ्या 5 वर्षांच्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू

कराड प्रतिनिधी : गोंदी (ता. कराड) येथील अंगणवाडीत शिकत असलेल्या बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. राजवर्धन विक्रम पवार (वय- 5 वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. रेठरे बुद्रुक येथे दोन दिवसापूर्वी पहिलीत शिकणारा मुलगा नदीत बुडून मृत्यू झाला होता. आता याच भागात अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू … Read more

कृष्णा नदीपात्रात पहिलीतील 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

Crime News Krishna River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वातावरणात उगाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागात राहणारे शाळकरी मुले दुपारच्यावेळी नदीकाठी पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडण्याच्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे घडली आहे. या गावातील पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यूझाला असून शुक्रवारी सायंकाळी हि घटना घडली. अफराज तय्यब सुतार (वय … Read more

Karad Jobs : पटेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 20 हजार पगार; थेट मुलाखतीद्वारे निवड

patel elctronics job recruitment

कराड । कराड शहर किंवा नजीकच्या गावात राहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कराड येथिल इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या पटेल मार्केटिंग (आहुजा) इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये कामगारांची भरती सुरु आहे. सेल्स पर्सन या पदासाठी ही भरती होणार असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 29-04-2023 रोजी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. सदर नोकरीसाठी उमेदवाराचे शिक्षण … Read more

विरोधकांची युती अभद्र, वैयक्तिक स्वार्थासाठीच ते एकवटलेत; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

prithviraj chavan karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी बाजार समिती हि सर्वसामान्य शेतकऱ्यांची संस्था आहे व ही शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात राहावी यासाठी शेतकऱ्यांनाच प्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजे असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराड तालुक्याच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये एक मैलाचा दगड ठरेल अशी हि निवडणूक होत आहे असेही त्यांनी म्हंटल. मसूर येथे … Read more

नादच खुळा!! कराडच्या युवकाला Dream 11 मध्ये जिंकले 1 कोटी

Dream 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभरात IPL स्पर्धा सुरू असून तरूणाई ऑनलाइन अँप Dream 11 च्या माध्यमातून आपल नशीब चमकवू पाहत आहेत. ड्रीम 11 मध्ये अनेक जणांनी आपल्या कौशल्याने आणि क्रिकेटच्या ज्ञानाच्या जोरावर भरपूर पैसा कमावला आहे. कराड तालुक्यातील कालेटेक या गावातील युवकाने तर ड्रीम 11 मध्ये चक्क 1 कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे. सुहास … Read more

कराडमधील शेतकऱ्यांनो सधन कुक्कुट विकास गट स्थापन करायचाय? तर मग करा तात्काळ अर्ज

Dr. Ankush Parihar Poultry farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीसोबत पशुपालन व इतर जोडव्यवसाय करता यावेत म्हणून पशु संवर्धन विभागाकडून अनेक योजना अमलात आणल्या जातात. त्याअनुषंगाने आता जिल्हा पशु संवर्धन विभागातर्फे सातारा जिल्ह्यात परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये फक्त … Read more

सातारा जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, कराड शहरात 2 ठिकाणी कोसळली वीज

Unseasonal Rain Hailstorm Nimsod News

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला गुरुवारी संध्याकाळी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. कराड शहर विजांच्या कडकडाटासह तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. कराड शहरातील पंताचा कोट व शुक्रवार पेठेत वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली. कराड तालुक्यात दुपारी … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक : रयत पॅनलचे उमेदवार जाहीर, यादी पहा

कराड बाजारसमिती निवडणुक

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 23 जणांनी अर्ज मागे घेतले. तर 17 जागांसाठी 34 जण रिंगणात असल्याने दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर कसे मिळतील? शेतकरी … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक : BJP, NCP च्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदचार जाहीर, पहा यादी

कराड बाजारसमिती निवडणुक

कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले. मात्र, या पत्रकार परिषदेत भाजपचे डॉ. अतुल भोसले हे अनुपस्थित असल्याने चर्चा रंगली. आ. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष … Read more

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल 3 लाख कृष्णा कारखान्याकडून अदा

electricity bill of Wakurde Yojana News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील दक्षिण भागातील उंडाळे विभागात असलेले अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेत, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय … Read more