बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले आहे. समाजात एकता, बंधुता असणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचारांची सध्या समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त महापुरूषांचा संयुक्त जयंती महोत्सव व शिक्षण परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमास थोर विचारवंत अॅड वैशालीताई डोळस, … Read more

कराड पंचायत समिती : ठेकेदारांच्या दादागिरीला महिला गटविकास अधिकाऱ्यांचा इंगा

Karad Panchayat Samiti

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कराड पंचायत समितीत लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या आॅफलाईन कामाचे वाटप बैठकीत गोंधळ व हमरीतुमरी झाली. ठेकेदारांची दादागिरी अन् वाद यामुळे गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी आपला डॅशिंगपणा दाखवत प्रशासकीय इंगा दाखविला. तसेच पोलिस संरक्षण मागवत कामाचे वाटप होणारी बैठकच रद्द केली. यावेळी काही ठेकेदारांनी बसण्यासाठी जागा कमी पडल्याने गोंधळ झाल्याचा आरोप केला. … Read more

संजय राऊतांनी आरशासमोर उभे रहावे, प्रतिबिंब दिसेल : छ. उदयनराजे भोसले

Sanjay Raut Udayanaraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानभवन नव्हे चोरमंडळ असे म्हणाले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, आरसा’ हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील. जे तुम्ही नांव घेतलं ते, मला … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

leopard cub Karad

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड- ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार झाला आहे. विंग ते चचेगाव दरम्यान कणसे मळा परिसरात ही घडली घटना. अंदाजे 3 ते 4 महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला असून वनविभागाने घेतला मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळावरून व वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कराड- ढेबेवाडी रस्त्यावर … Read more

Satara News : फुकट दारू न दिल्याने एकाने महामार्गावरील वाईन शाॅप पेटवले

Karad Taluka Police Station

कराड | फुकट दारू दिली नाही म्हणून एकाने रात्रीच्यावेळी वाईन शॉप पेटवून दिले. नारायणवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी कºहाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जयवंत पाटील (रा. सुतारगल्ली, सुरुळ, ता. वाळवा, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामचंद्र चंदवानी (रा. मलकापूर) यांनी याबाबतची फिर्याद … Read more

उद्यापासून पुन्हा वाहतुकीत बदल : पुणे- बंगलोर महामार्गावरील दुसरा उड्डाणपूल लवकरच पाडणार

Karad Kolhapur Naka

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर कराड व मलकापूर शहराच्या हद्दीत नव्याने होणाऱ्या सहापदरी उड्डाणपूल होणार असल्याने आता पुन्हा एकदा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम गेल्या 20 ते 25 दिवसापासून सुरू आहे. आता मलकापूर फाट्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी … Read more

पुस्तक आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात : आदर्श पाटील

Adarsh ​​Patil Marathi day

कराड | पुस्तकांचे वाचन आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांचे वाचन अन् प्रवास करायला हवा असे प्रतिपादन ‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना प्रकाशनाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आदर्श पाटील यांनी केले. जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. … Read more

कोयना पुलाजवळ दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

student drowned Koyana River

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना रविवारी (दि.26) घडली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. कराड) यांचा जुन्या कोयना पूलाजवळ मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळला. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या विजयात जिल्ह्यात तांबवे- सुपने गटाचे मताधिक्य 1 नंबर : सारंगबाबा पाटील

Tambave Village

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सातारा जिल्ह्यात सर्वात जादा मताधिक्य तांबवे- सुपने जिल्हा परिषद गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. तुमच्या मतांचा आदर राखत दोन वर्ष कोरोना काळात गेल्यानंतरही खासदार साहेबांनी विकास कामांचा बॅकलाॅग भरून काढला आहे. आज सातारा जिल्ह्यात दररोज किमान 3 ते 4 विकास कामांचा शुभारंभ, भूमिपूजन होत आहेत. त्यामुळे खासदार साहेबांच्या माध्यमातून … Read more

कोयना नदीपात्रात दहावीचा विद्यार्थी बुडाला

student drowned Koyana River

कराड प्रतिनिधी।सकलेन मुलाणी मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी कोयना नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बुडालेला राहुल गणेश परिहार (रा. आगाशिवनगर, ता. कराड) हा अद्याप बेपत्ता आहे. या दुर्घटनेमुळे आगाशिवनगर- मलकापूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि. 25) आनंदराव चव्हाण विद्यालयाचा … Read more