शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर बाळासाहेब पाटलांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Balasaheb Patil Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत आज पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी खासदार शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एक मागणी केली आहे. पवार साहेबांनी यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले सर्वानी मान्य केलंय की…

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्रीपद या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. तत्पूर्वी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. याच दरम्यान, राष्ट्रवादी … Read more

कृष्णा नदीपात्रात पहिलीतील 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

Crime News Krishna River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वातावरणात उगाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागात राहणारे शाळकरी मुले दुपारच्यावेळी नदीकाठी पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडण्याच्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे घडली आहे. या गावातील पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यूझाला असून शुक्रवारी सायंकाळी हि घटना घडली. अफराज तय्यब सुतार (वय … Read more

Karad Jobs : पटेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 20 हजार पगार; थेट मुलाखतीद्वारे निवड

patel elctronics job recruitment

कराड । कराड शहर किंवा नजीकच्या गावात राहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कराड येथिल इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या पटेल मार्केटिंग (आहुजा) इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये कामगारांची भरती सुरु आहे. सेल्स पर्सन या पदासाठी ही भरती होणार असून थेट मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 29-04-2023 रोजी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे. सदर नोकरीसाठी उमेदवाराचे शिक्षण … Read more

काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी; उदयसिंह उंडाळकरांचा नाव न घेता अतुलबाबांना टोला

Udayasingh Undalkar Atul Bhosale

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्रस्थापित मंडळींना सत्तेसाठी व काहींना आमदारकीसाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे असं म्हणत काँग्रेस नेते उदयसिंह उंडाळकर यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांना टोला लगावला आहे. उंडाळे (ता. कराड) येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या लोकनेते स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या प्रचारार्थ विकास सेवा सोसायटी व … Read more

सत्ताधाऱ्यांनी केवळ बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला; अतुल भोसलेंचा हल्लाबोल

atul bhosale karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा ना नफा वाढविता आला; ना शेतकऱ्यांचे भले करता आले. सत्ताधाऱ्यांनी केवळ बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला, अशी प्रखर टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. शेतकरी विकास पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात आयोजित कराड दक्षिणमधील … Read more

Accident News :कराडच्या BSF जवानाचा अपघातात मृत्यू; पुणे- बेंगलोर महामार्गावर जखीणवाडी फाट्यावरील घटना

KARAD ACCIDENT

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर महामार्गावर कराड जवळ चारचाकी गाडीच्या धडकेत BSF जवानाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानहून शेवाळवाडी- उंडाळे गावी सुट्टीला आलेल्या जवानांच्या दुचाकीला पाठीमागून कारने धडक दिली असून नितीन शेवाळे या BSF मधील जवानाचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ प्रथमेश शेवाळे जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय सैन्यदलात सेवा … Read more

आला रे आला! देवगडचा हापूस आंबा कराडात दाखल; किंमत अगदी स्वस्त…

Hapus Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळा म्हटलं की, प्रत्येकाला आंबा खाण्याची चाहूल लागते. तोही अस्सल देवगडचा हापूस आंबा होय. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभुमीवर हॅलो कृषी मोबाईल अॅपने आंबा प्रेमींसाठी थेट शेतकरी ते ग्राहक … Read more

कराडमधील शेतकऱ्यांनो सधन कुक्कुट विकास गट स्थापन करायचाय? तर मग करा तात्काळ अर्ज

Dr. Ankush Parihar Poultry farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीसोबत पशुपालन व इतर जोडव्यवसाय करता यावेत म्हणून पशु संवर्धन विभागाकडून अनेक योजना अमलात आणल्या जातात. त्याअनुषंगाने आता जिल्हा पशु संवर्धन विभागातर्फे सातारा जिल्ह्यात परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये फक्त … Read more

विरोधकांकडून बाजार समिती लाटण्याचा प्रयत्न; पृथ्वीराजबाबांचा हल्लाबोल

prithviraj chavan karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड बाजार समितीची रणधुमाळी सुरु झाली असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत पॅनेलच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी कधीही सहकारी संस्था निवडणूकीत भाग घेत नाही. परंतु काही स्वार्थी, धनदांडगे लोक यामध्ये उतरले … Read more