राज्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; कराडला अतुल म्हेत्रे नवे प्रांताधिकारी

कराड प्रतिनिधी । सलकेन मुलाणी राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश नुकताच जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रांताधिकारी उत्तम दिघे व सतारीचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांचा समावेश आहे. उत्तम दिघे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी … Read more

कांदा 40 तर वांगी 5 रुपये किलो; दर गडगडल्याने बळीराजा पुन्हा अडचणीत

रघुनाथ येडगे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अगोदरच कष्ट करून पिकवलेल्या शेतमालावर अवकाळी पावसाने पाणी फिरवलं आहे. अशात आता शेतलास बाजारपेठेत लवडीमोल दर मिळत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे. कराडच्या बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 40 रुपये किलो दराने असलेले वांगे आता 5 रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे कातड तालुक्यातील अभयचीवाडीतील … Read more

Satara News : एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर त्याला डायरेक्ट शूट ॲट साईट करा : उदयनराजे भोसले

Udayanaraje Bhosale News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. ते आज पुन्हा एका त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत प्रतिक्रिया दिली. समाजातील गुन्हेगारीच्या घटना रोखायच्या असतील आणि … Read more

कराडात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

BJP Karad News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी करण्यात आली. या स्थापना दिनास 43 वर्षे पूर्ण झाल्याने कराडात भाजप पक्षाचा 43 वा स्थापना दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कराड येथील भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांचा सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कराड येथील नगरपालिका … Read more

स्पीडब्रेकर हटवा नागरिकांचे होणारे अपघात टाळा…

Karad News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरात चकाचक रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत. मात्र,अपेक्षित असलेल्यासंख्ये पेक्षा जास्त स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांचे अपघात होऊ लागले आहेत. हि परिस्थिती आहे, कराडहद्दीतील कराड-तासगाव रस्त्याची. या ठिकाणी पोलिस पेट्रोल पंपाजवळ असलेल्या स्पीडब्रेकरमुळे दुचाकी वाहनचालकांचे अपघात होत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांनी … Read more

कराडची बाजार समिती राजकीय भक्ष होवू नये : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी सहकारातील निवडणुकीत सहसा सहभाग घेत नाही. परंतु राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाले. यामुळे सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती डोकावू पाहत आहेत. केंद्र व राज्याची चौकशी यंत्रणा राजकीय नेत्यांना त्रास देत आहेत. यातून सहकारी क्षेत्रात त्यांना सत्ता घ्यायची आहे. हा केंद्र व राज्यातील पॅटर्न बघून मी कराड शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी … Read more

उद्योजक वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

businessman Vasantrao Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील सवादे गावचे सुपुत्र, उद्योजक वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, मोफत शस्त्रक्रिया सप्ताह आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोलीच्या व्यवस्थापनाच्यावतीने शंकर चव्हाण यांनी केले आहे. वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्यदायी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ऐरोली येथील … Read more

Satara News : जोतिबा यात्रेला निघालेल्या वारकऱ्यांना ट्रकची धडक; तीनजण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरला जोतिबा देवाच्या यात्रेसाठी निघालेल्या वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील दिंडीतील वारकऱ्यांना कराड हद्दीत ट्रकने धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यातील एक जण गंभीर आहे. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील ब्रीजवर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा … Read more

Satara News : कराड बाजार समिती निवडणूकीसाठी 18 जागांसाठी 80 उमेदवारांचे अर्ज दाखल

Karad Market Committee News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी जास्त उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 जागांसाठी 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर आज शेवटच्या दिवशी 56 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काॅंग्रेसच्या … Read more

Satara News : कराड बाजार समिती निवडणुकीत काका- बाबा गटाचा एक उमेदवार बिनविरोध

karad bajar samiti election

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड बाजार समिती निवडणूकीत सत्ताधारी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर गट आघाडीने आजच आपलं खात खोलले आहे. आजच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काका- बाबा गटाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. हमाल – मापाडी गटातून वसंतगड गावचे गणपत आबासो पाटील असे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचे नांव … Read more