Work From Home चा आला असेल कंटाळा तर निसर्गरम्य वातावरणात ऑफिसचे काम करायची IRCTC देत ​​आहे संधी

नवी दिल्ली । गेल्या एक वर्षापासून कोरोनाव्हायरस महामारीमुळे देशभरातील कोट्यावधी कर्मचारी घरूनच काम करत (Work From Home) आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचे घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. आता, कर्मचारी एका वर्षापेक्षा जास्त काळापासून घरूनच काम करत आहेत. अशा परिस्थितीत कंटाळा येणे साहजिकच आहेत. जर आपल्यालाही घरात बसून काम करायचा कंटाळा आला असेल … Read more

‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे मृतदेह केला दफन, अडीच वर्षांनी रहस्य उलघडले

Shaji Peter

कोल्लम : वृत्तसंस्था – दृश्यम चित्रपट सगळ्यांनी पहिलाच असेल. त्यामधील नायक हत्या करून मृतदेह दफन करतो आणि कोणाला समजतदेखील नाही. अशीच काहीशी घटना केरळच्या कोल्लममध्ये घडली आहे. या घटनेत आरोपीने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीनं एका नातेवाईकाची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला. महत्वाचे म्हणजे हि घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. कुटुंबाने हे … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

मोदींचा हिंदू पारिचारीकांवर विश्वास नाही; म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

कमी वयात केली अशी कामगिरी! जगात केले भारताचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही लहान मुले एका पेक्षा एक मोठ-मोठी कमाल करत असतात. लहान वयात अशी कामगिरी करत असतात तशी कामगिरी करायला मोठ्या लोकांनाही खूप मेहनत लागते. अशाच प्रकारचे काम म्हणजे स्वयंपाक बनवणे! स्वयंपाक बनवणे हे मोठ्या वयातील लोकांचे आणि ज्यांचा हात बसला आहे अशा लोकांचा प्रांत मानला जातो. परंतु काही लहान मुले सुद्धा … Read more

अभिनेत्री सनी लिओनीवर फसवणूकीचा आरोप, केरळमध्ये क्राइम ब्रँचने घेतले स्टेटमेंट

नवी दिल्ली । एर्नाकुलम क्राइम ब्रँच (Crime Branch) ने अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा जबाब नोंदवला आहे. त्यांच्याकडे एका इव्हेंट कंपनीने याचिका दाखल केली होती, ज्यात असे म्हटले गेले आहे की,” 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डे कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपला 29 लाखांची डील झाली होती, परंतु सनीने हा कार्यक्रम केला नाही. पेरुंबूर येथील शियास नावाच्या … Read more

आई-वडिलांच्याकडून मुलीचा ताबा कोणीही घेऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई – वडिलांची जागा एखाद्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते, असे खूपदा बोलले जाते. पण काही वेळेला या सुरक्षित जागेत काही लोकांना असुरक्षित भावना येऊ शकतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. केरळच्या एका कथित अध्यात्मिक गुरुने, त्याची लिव्ह-इन्-रेलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण … Read more

चुकीच्या जाहिरातींसाठी ‘या’ चित्रपटाच्या अभिनेत्याला ठोठावण्यात आला दंड, ग्राहक कोर्टाने म्हणाले की…

थ्रिसूर । केरळमधील ग्राहक कोर्टाने एका फिल्म अभिनेत्यावर हेअरक्रीम प्रॉडक्टसाठी (Hair Cream Product) दिलेल्या जाहिरातीमध्ये चुकीचा दावा केल्याचा ठपका ठेवला आहे. हा चित्रपट अभिनेता या हेअर प्रॉडक्टचा काय परिणाम होतो हे जाणून घेतल्याशिवायच त्याचे समर्थन करत होता. थ्रिसूरच्या ‘जिल्हा ग्राहक निवारण मंच’ ने ‘Dhathri Hair cream’ या कंपनीला आणि फिल्म अभिनेता अनूप मेनन (Anoop Menon) … Read more