भारताच्या केरळ येथील प्रियांका राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडमध्ये मंत्री म्हणून घेतली शपथ

तिरुवनंतपुरम । भारताच्या केरळ येथील प्रियांका राधाकृष्णन यांनी सोमवारी न्यूझीलंडमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी आपले नवीन कॅबिनेट स्थापन केले असून त्यात प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश आहे. 41 वर्षीय राधाकृष्णन यांनी समुदाय आणि स्वयंसेवी क्षेत्रातील मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला … Read more

आपल्या पैशांशी संबंधित ‘हे’ 7 नियम 1 नोव्हेंबरपासून बदलणार, याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार

नवी दिल्ली । 1 नोव्हेंबर 2020 पासून देशभरात बरेच नवीन नियम लागू केले जात आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. गॅस सिलेंडरच्या बुकिंगपासून ते बँक शुल्कापर्यंत अनेक नवीन नियम त्यात समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त भारतीय रेल्वे देखील 1 नोव्हेंबरपासून वेळापत्रक बदलणार आहे, म्हणून 1 तारखेपूर्वी आपल्याला या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा आपणास … Read more

शहरी भागात घसरला बेरोजगारीचा दर, कोणत्या राज्याची स्थिती कशी आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. बेरोजगारीच्या दराबाबत सांख्यिकी मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2019 मध्ये बेरोजगारीचा दर 8.4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी, जूनच्या तिमाहीत हा दर 8.9 टक्के होता. नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण (PLFS) च्या आकडेवारीनुसार सांख्यिकी मंत्रालयाने (MoSPI) ही माहिती … Read more

देशातील ‘या’ शहरांमध्ये विकलं जात आहे स्वस्त सोनं, यामागील कारणे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । जर आपण दुबईला जाणार असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. येथे जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळतं तसेच येथी सोन्याची गुणवत्ता देखील खूप चांगली असते. जगभरातील लोक दुबईतील डेरा सिटी सेंटरमध्ये सोने खरेदीसाठी दाखल होतात. जगातील सर्वात स्वस्त सोने येथे मिळतं. भारतासह बर्‍याच देशांच्या तुलनेत येथे सोन्याच्या किंमतीत 15 टक्क्यांनी घट आहे. … Read more

Startups साठी प्रारंभिक भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी DPIIT ‘या’ दोन योजनांवर करत आहे काम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) देशातील स्टार्टअप्स आणि आर्थिक मदत यांसाठी दोन विशेष योजनांवर काम करीत आहे. या योजना लोन गॅरेंटी (Loan Guarantee) आणि प्रारंभिक भांडवलाशी (Starting capital) संबंधित आहेत. DPIIT चे सचिव गुरुप्रसाद महापात्रा यांनी सांगितले की,’ या दोन योजनांचे स्वरूप ठरवण्यासाठी आंतर-मंत्रालय (Inter ministerial) सल्लामसलत प्रक्रिया सुरू … Read more

साक्षरतेमध्ये केरळ अव्वल क्रमांकावर, तर महाराष्ट्राने पटकावला ‘हा’ क्रमांक

नवी दिल्ली । देशात साक्षरतेमध्ये याही वेळेस केरळ राज्य आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिणेकडील आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे. याशिवाय साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या ५ राज्यात स्थान मिळवू शकलेला नाही. महाराष्ट्र या … Read more

आता ‘या’ फायनान्स कंपनीने ग्राहकांना लावला 2000 कोटी रुपयांचा चुना, कंपनीचा मालक झाला फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फायनान्सकडून कर्ज आणि इतर वित्तीय सेवा घेत असलेल्यांसाठी मोठी बातमी. खरं तर केरळच्या या फायनान्स कंपनीचा मालक पळून गेला आहे. थॉमस डॅनियल रॉय आणि प्रभा या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा पळून गेलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यानंतर पठाणमथिता पोलिस ठाण्याने पॉपुलर फायनान्सच्या संचालकाविरूद्ध लूक आऊट नोटीस बजावली आहे. ग्राहकांचा असा आरोप आहे की, … Read more

लय भारी !! तब्बल ४०० झाडे लावून बाल्कनीत बनवली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात जवळपास ७५% लोक शेती करतात. म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हंटले जाते. भारतात खूप कमी शेतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात . त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रश्न हा असतोच कधी जास्त पडतो तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतो . त्यामुळे कधी पिकातून पैसे मिळतात तर कधी नाही अशी … Read more

मृत्यूनंतर २७ वर्षाचा मुलगा ठरला आठ लोकांसाठी देवदूत

तिरुअनंतपुरम । कोरोनाच्या काळात अवयवदान करणे म्हणजे एक पर्वणी असते. तिरुअनंतपुरम येथे राहत असलेल्या २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयव दान केल्यानंतर अनेकांना जीवनदान मिळू शकते. १७ जुलै ला केरळ मध्ये राहत असलेल्या अणुजीतचा मृत्यू हा ब्रेन डेड मुळे झाला होता. त्याच्या बायकोने आणि त्याच्या बहिणीने अनुजीत च्या … Read more

अबब ! इतका मोठा ट्रक… 1700 किमीचा प्रवास करण्यास लागला एक वर्ष, कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक मोठा ट्रक आणि एका वर्षाचा प्रवास ! या ट्रकने किती किलोमीटरचा प्रवास केला असेल याचा अंदाज लावू शकाल ? जर आपल्याला हे सांगितले की फक्त 1700 किलोमीटर, तर आपल्यालाही ते पचवणे थोडे अवघड जाईल, मात्र ते खरे आहे. बरोबर एका वर्षापूर्वी एरोस्पेस ऑटोकॅलेव्ह नावाच्या मोठ्या मशीनने भरलेला एक ट्रक नाशिकहून … Read more