भाजप नेते किरीट सोमयांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने बिनबुडाचे आरोप केले आहेत. तसेच आपली,आपल्या कुटुंबाची व पक्षाची नाहक बदनामी केल्या बद्दल व जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करुन मानसिक त्रास, देण्याचा दिल्याबद्दल शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च … Read more