माझा मोबाईल माझी जबाबदारी; मनसेचा पेडणेकरांना चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका नव्या वादात सापडल्या. पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आल्याची माहिती दिली होती. यासंदर्भातील ट्विटवर एका यूजरने हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुणाला दिलं? असा सवाल केला असता किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’असं उत्तर दिलं होतं. किशोरी पेडणेकरांच्या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून … Read more

माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागतात, हे किती मोठे दुर्दैव : किशोरी पेडणेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारी काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडेसिवीरचा साठा पकडल्यानंतर  महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. मुंबई येथे सोमवारी पत्रकार परिषदेत … Read more

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत! एसआरए फ्लॅट बळकावल्याच्या अरोपसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत!

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए प्रकल्पातील सहा फ्लॅट बळकावल्याच्या संदर्भात आरोप केले गेले आहेत. पेडणेकर यांच्यावरील आरोप हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दोन आठवड्यामध्ये फ्लॅट बळकावल्याचा आरोपाला त्यांनी उत्तर द्यावे. गोमाता जनता एससारए … Read more