राणेंनी वाघाला घाबरूनच म्यॉव म्यॉव आवाज काढला; किशोरी पेडणेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस पार पडला. अधिवेशनाच्या पहिला दिवस भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल तर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर म्यॉव म्यॉव असा आवाज काढत साधलेला निशाणा. राणेंच्या या म्यावम्याववरुन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका फोटोद्वारे उत्तर दिले. त्यानंतर … Read more

अमृता फडणवीसांना विरोधीपक्ष नेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा चंद्रकांतदादांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनाच्या गैरहजेरीवरून निशाणा साधला. यावेळी प्रथम त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त … Read more

आशिष शेलारांवरील तक्रारीवर फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया उत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपचा कोणताही नेता विशेषत: आशिष शेलार महिलेबद्दल अभद्र शब्द वापरु शकत … Read more

ठाकरे सरकारच्या अशा अहंकारासमोर झुकणार नाही; महापौरांच्या तक्रारीनंतर शेलारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस दलाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. मी कोणत्याही महिलेचा, महापौरांचा अपमान केलेला नसताना दोन पोलीस … Read more

तुम्ही गुरू माँ असा किंवा गुरू पिता, आम्हाला घेणं नाही; मुंबई महापौरांनी फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुरू मा कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवल अशी टीका केली. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव बुडवले असल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी … Read more

‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवा; राणेंचे मुंबई महापौरांना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरूच आहे. आता मुंबईतील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा त्रास कमी करा असे नितेश राणे यांनी म्हंटल आहे नितेश … Read more

आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली? महापौर पेडणेकरांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कारण साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते.अशात भाजपच्याच कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापौर किशोरी … Read more

मुंबईत आली आहे कोरोनाची तिसरी लाट, महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा

मुंबई । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी लोकांना इशारा दिला आहे की,”कोरोनाची तिसरी लाट आली आहे.”त्या माध्यमांशी झालेल्या संभाषणात म्हणाल्या,”आता गणपती बाप्पा येणार आहेत, म्हणून मी जाहीर केले की ‘माझे घर माझा बाप्पा.’ ‘मी माझा बाप्पा सोडून कुठेही जाणार नाही. याशिवाय ‘माझे मंडळ, माझा बाप्पा’ चा जयघोष आहे. मंडळामधील दहा कामगार त्याची काळजी … Read more

अमृता फडणवीसांच्या ट्विटवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला टोला; म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरनिशाणा साधला. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून “अमृता फडणवीसांच्या ट्विटमध्ये कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसून असा कोणी राजा नसतो. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. त्यांच्या घरात कोणी राजा असेल तर.., असे … Read more

कोण अमृता फडणवीस? ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला. “कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात … Read more