मी फेकलेली टोपी विश्वजीत कदमांना लागली : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल तुळजापूर येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यावर एक भाकीत केले होते. त्यावर विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विश्वजीत कदम यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेत कर्जमाफीची चर्चा सुरु असताना मुंडे, खडसेंना आले हसू ; सोशल मीडियात … Read more

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार ; या कारणामुळे घेतला मूर्ती बदलाचा निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी | साडेतीन शक्तिपीठा पैकी एक असणाऱ्या कोल्हापूर निवासिनी अंबाबाईची मूर्ती भग्न पावत चालल्याने त्या मूर्तीला बदलण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अत्यंत जुनी असलेल्या मूर्तीची झीज होत चालली आहे. त्यामुळे रोजच्या स्पर्शाने आणि अभिषेकाने हि मूर्ती पूर्णपणे झिजून जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर येथील मंदिराचा कारभार पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती … Read more

आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा

कोल्हापूर प्रतिनिधी | महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक गाजली ती ‘आमचं ठरलय वार फिरलय’ या वाक्याने. महाराष्ट्रातील महत्वाचा आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणारा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ यावेळी शिवसेनेने जिंकला. मात्र हि निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी अशी नरंगता धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी निवडणूक रंगली होती. यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. मात्र सतेज पाटील विधानसभा कोणत्या पक्षाकडून लढवणार … Read more

कोल्हापूरच्या वाट्याला येणार केंद्रीय मंत्री पद ?

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी केंद्रात युतीची एकहाती सत्ता आल्यानंतर आता मंत्रीपदाच्या चर्चा रंगायला सुरवात झालीय.एकाच वेळी दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे कोल्हापूरला मंत्री पदाची संधी मिळणार का ? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय. कोल्हापूरचा … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ : १ लाखाचा ऐवज लंपास

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.आता कोल्हापुरातल्या कळंबा रिंगरोडवरील प्रथमेश नगरातील पोलिसाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीला आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम असा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कळंबा रिंगरोडवरील प्रथमेश नगरातील घरात पहिल्या … Read more

अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेना आमदार क्षीरसागरांनी दिले पोलीस अधिक्षकांना निवेदन

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे धाडस गुन्हेगारी प्रवूत्तीच्या समाजकंटकाकडून झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, … Read more

गोकुळ दुध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिवसेना

efda dce a e dafcad

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी , गोकुळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी शिवसेनेच्यावतीन करण्यात आली. पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने जनावरांसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेन दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यतल्या गोकुळ दूध संघाने … Read more

ज्याचे या देशावर प्रेम आहे त्याचेच सरकार येणार आहे : उद्धव ठाकरे

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी,  जो या देशाशी इमान राखतो तो आमचा आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे.जो  कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते तुम्हाला मान्य आहे का असा सवाल … Read more

माजी गृहमंत्र्यांना नडणारे हे DYSP नक्की आहेत तरी कोण?

Suraj Gurav DYSP

कोल्हापूर | ”साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर यायचं नाही. गडचिरोलीच काय घरी जाईन, मी घाबरत नाही. आता तुम्ही निघायचं,” अशा सणसणीत शब्दांत डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ अाणि माजी गृहमंत्री सतेज पाटील यांना सुनावले. माजी गृहमंत्र्यांना नडनार्या आणि कोल्हापूरात चर्चेला कारण ठरलेल्या डी.वाय.एस.पी. सुरज गुरव यांच्याबद्दल जाणूण घेण्याची उत्सुकता आहे. … Read more