कॉ.पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे ; तपास मात्र जैसे थे? (स्पेशल रिपोर्ट)

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात कोणतीही प्रगती नाही. मागील सरकारने तपासात लक्ष दिलं नसल्याने अद्याप तपास जैसे थे असल्याचं चित्र आहे. आज पानसरे कुटुंबीयांसह डाव्या चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली आरोपींना मोक्का लावा अशी मागणी केली तर सतेज पाटील यांनी पानसरे यांच्या … Read more

कोल्हापूर महापालिका सभेत करवाढ प्रस्ताव नामंजूर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर शहर पाणीपुरवठा, परवाना, अग्निशमन विभागासह केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान व पेंढारकर कलादालन करवाढीचा तसेच सवलतीचा प्रस्ताव महापालिका महासभेने नामंजूर केला. एलइडी प्रोजेक्ट राबवणाऱ्या एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेसे लिमिटेड कंपनीला (इइएसएल) काळ्यादीत समावेश करण्याचा ठराव मंजूर केला. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महौपर निलोफर आजरेकर होत्या. महापालिकेच्या शहर … Read more

माणगावच्या पहिल्या परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचे आयोजन करणार- धनंजय मुंडे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव (ता.हातकणंगले) येथे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी पहिली ऐतिहासिक परिषद भरली होती. याचा शताब्दी महोत्सव समारंभ 21 मार्च, 2020 रोजी माणगांव (ता.हातकणंगले) येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री … Read more

कागलमध्ये शिवजयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी पेटवली शिवज्योत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्येही शिवजयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे अवघ कागल शहर आज शिवमय झालं होतं. कागल शहरात शिव ज्योतीच आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री राज्याचे हसन मुश्रीफ यांनी पायी अनवाणी चालत शिवज्योत आणली. हसन मुश्रीफही पूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी … Read more

कोल्हापूर भाजपच्या वतीने नागरिकता संशोधन कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर समाजामध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही कट्टर धर्मवादी लोक मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवत असल्याने सर्वसामान्य लोकांना कायद्याची योग्य माहिती व्हावी, याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यामुळे देशभर विनाकारण निर्माण झालेली अस्वस्थता संपावी या हेतूने या कायद्यासंदर्भात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम घेण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापक … Read more

महापूर काळात विद्यापीठ सेवकांच्या सामाजिक बांधिलकीचा विद्यापीठाने प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या सेवकांची ‍विद्यापीठाबरोबरच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची प्रचिती गतवर्षी महापूरस्थितीच्या कालावधीत आली. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानांद शिंदे यांनी काल सायंकाळी केले. शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे कौतुक आणि गतवर्षी महापूर … Read more

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर हसन मुश्रीफांनी दिले मागासवर्गीय शिक्षक भरतीचे निर्देश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ … Read more

पंधरा दिवसात मागासवर्गीय, दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करा – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विभाग प्रमुखांनी पंधरा दिवसात जिल्हास्तरावरील मागासवर्गीय तसेच दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीला निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, उत्पादन … Read more

उद्योजकांच्या समस्यांबाबत 15 दिवसांत मंत्रालयात बैठक- उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर उद्योजकांच्या समस्यांबाबत ग्रामविकास, नगरविकास, उद्योग विभाग, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित 15 दिवसात मंत्रालयात बैठक घेऊन निश्चितपणे त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्योगमंत्री देसाई यांनी शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री … Read more

कोल्हापूरच्या महापौरपदी निलोफर आजरेकर यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या महापौरपदी नगरसेविका निलोफर आश्कीन आजरेकर यांची आज निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महापौरपदासाठी नगरसेविका निलोफर आजरेकर व अर्चना पागर यांचे अर्ज दाखल आले होते. प्रारंभी पिठासीन अधिकारी यांनी सदरच्या अर्जांची छाननी करुन दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. … Read more