वा रे पट्ठ्या! तडीपारीच्या नोटीसला बहाद्दरानं दिलं पोलिसांना तब्बल १ हजार पानांचं उत्तर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरेगाव प्रकरणानंतर कोल्हापूरात उसळलेल्या दंगलीला जबाबदार धरत वंचित आघाडीचे प्रवक्ते अनिल म्हमाणे याना दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस कोल्हापूर पोलिसांकडून बजावण्यात आली. व्यवसायाने प्रकाशक असलेल्या म्हमाणे यांनी या नोटीसीला उत्तर देण्यासाठी नामवंत लेखकांची प्रकाशित केलेली १ हजार पुस्तके घेऊन पोलिसांत हजर झाले. सोबतच १ हजार पांनाच लेखी उत्तर देखील पोलीस अधिकाऱ्यांकडे … Read more

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा: आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर शहराचा थेट पाईपलाईन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आज मुंबई येथील बैठकीत केली. कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा असणारा थेट पाईपलाईनचा प्रश्न अनेक वर्ष रखडलेला आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेवून थेट … Read more

जातीच्या दाखल्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांना पत्रे द्या- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जातीच्या दाखल्यामुळे प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना पत्रे पाठवावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज झाली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याण निरीक्षक के.आर. … Read more

वाढत्या बालन्यायलयाची संख्या ही सदृढ समाजाचे लक्षण नव्हे – न्या. पंकज देशपांडे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर बालकांकडून होत असलेल्या गुन्हेगारीच्या स्वरूपामध्ये बदल घडून येत असून आता त्यामध्ये लैंगिक गुन्हेगारीचा सुध्दा समावेश झालेला आहे. बालकांमध्ये होत असलेल्या या लैंगिक गुन्हेगारीसाठी सहज उपलब्ध असणारे मोबाईल तंत्रज्ञान कारणीभूत असून ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे मुलांच्या वर्तनामध्ये होत असलेला हा बदल समजून घेण्यासाठी नव्याने संशोधन होणे आवश्यक आहे’ असे … Read more

कोल्हापूरात महास्वच्छता अभियानात तब्बल ८ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये ८ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा त्र्येचाळीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, स्वरा फाउंडेशन कार्यकर्ते, स्वच्छता दुत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी स्वंयसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ … Read more

CAA कायद्या विरोधात कोल्हापूरात हजारो नागरिकांचा एल्गार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून CAA, NRC आणि NPR विरोधात एल्गार पुकारला आहे. श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज , जेष्ठ नेते एन. डी. पाटील, जेष्ठ विचारवंत गणेश देवी, जेष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार , महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केल. कोल्हापूरच्या दसरा चौकात सकाळ पासून हजारो नागरीक एकत्र … Read more

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोककला महोत्सव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजितज करण्यात येतात. या वर्षा महाराष्ट्र शासनाने ‘लोकसाहित्य: उत्सव मराठीचा’ ही संकल्पना देऊन लोकसाहित्याशी निगडित कार्यक्रम करण्याचे अवाहन केले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दिनांक २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. दिनांक २६ फेब्रुवारी, … Read more

कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होतील- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होत. याच अनुषंगाने कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर … Read more

माणगाव परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला शासनाकडून निधी कमी पडणार नाही- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य दिव्य साजरा करु. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे … Read more

मगरीच्या हल्ल्यात अखेर बैलानेच वाचवले मालकाचे प्राण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर नागरणी संपवून बैलाना वारणा नदीच्या पात्रात पाणी पाजणेस गेलेल्या तरूण शेतकऱ्यावर मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावेळी बैलाचे कासरे हाताला गुंडाळले असल्याने मोठ्या ताकतीने बैलाने पात्राबाहेर आणल्याने मालकाचे प्राण वाचले. कोल्हापूरमधील सातवे ता.पन्हाळा येथील महेश सर्जेराव काटे (२४) असे या तरूण शेतकऱ्याचे नाव असून कोडोली येथील यशवंत धर्माथ रुग्णालयात … Read more