कोल्हापूरात महाशिवरात्री दिनी सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या स्मृतींना उजाळा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाशिवरात्री दिनी बहलोल खानाशी लढताना सहा मावळ्यांसह वीरगती प्राप्त झालेल्या प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिनी अनेक शिवभक्तांनी स्मारकस्थळी येऊन अभिवादन करत प्रतापरावांच्या स्मृतींना उजाळा दिला. सकाळी स्मारकस्थळी शिवमंदिरातील शिवपिंडीस, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व प्रतापराव गुजर यांच्या समाधीस अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आले. रविराज कुपेकर यांच्या हस्ते अभिषेक झाला. … Read more

ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणजे ग्रामविकास- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  ग्रामीण भागाच्या विकासाचा चेहरा म्हणून आज ग्राम विकास यंत्रणेकडे पाहिले जात आहे. ही यंत्रणा अधिक गतीमान आणि सक्षम करुन ग्रामीण भागाचा विशेषत: गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वानीच कटिबध्द होवू या! असा निर्धार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर येथे केला. ते जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी … Read more

स्वातंत्र लढ्यापासून ज्यांनी फारकत घेतली, तेच आता आम्हाला देशप्रेमाचे धडे देत आहेत- जावेद अख्तर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ”देशातील युवक आज बेचैन आहे. ३६ विद्यापीठे खदखदत आहे. भाजप हा देशातील अनोखा पक्ष आहे. इतर राजकीय पक्षांच्या अनेक शाखा असताना मात्र भाजप हीच एक शाखा आहे. अशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत मुस्लिम लिग आणि आरएसएस, हिंदू महासभा हे एकमेकांची भीती दाखवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्नात होते. हे सगळे इंग्रजांचे एजंट … Read more

खासगी जागेवरील पे-अँड पार्कबाबत धोरण ठरवा-पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शहरातील खासगी जागांवर पे-अँड पार्क करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धोरण ठरवावे, अशी सूचना पालकमंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज शहर वाहतूक नियंत्रणाबाबत बैठक झाली. या बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे महापालिका आयुक्त … Read more

कोल्हापूरात ७४ वर्षीय विद्यार्थी देतो आहे १२वीची परीक्षा; न खचता परीक्षा देण्याची ही दुसरी टर्म

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जो सफर की शुरुआत करते हैं, वो मंज़िल को पार करते हैं, एक बार चलने का होंसला तो रखो, मुसाफिरों का तो रस्ते भी इंतज़ार करते हैं… ही वाक्य कोल्हापूरच्या ७४ वर्षाच्या रवींद्र देशिंगे यांना तंतोतंत लागू पडतात. त्याच कारण असं कि, प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षांना मोठे महत्व … Read more

कुडणूर ते कोकळे रस्ता डांबरी करा! सरपंच अमोल पांढरे यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील कुडणूर हे गांव जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या गावचे प्रश्नं सोडविताना प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यातच कुडणूर – कोकळे रस्त्याचा प्रश्नं गेली अनेक वर्षे भिजत पडला आहे. या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रुपांतर करुन हा रस्ता डांबरी रस्ता करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली … Read more

धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे समाजसुधारक महात्मा फुले – प्राचार्य टी.एस.पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र विभागामार्फत सत्यशोधक कृष्णाजी रामजी पाटील व्याख्यानमाले मध्ये ”सत्यशोधक समाज आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर बोलताना प्राचार्य टी.एस.पाटील यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे महात्मा फुले हे या देशातील पहिले समाजसुधारक होते असे मत व्यक्त केले. प्राचार्य पाटील यांनीं भारतीय समाजातील दैववाद, सनातन, ब्राम्हण्य वादाची परंपरा ही कशी अन्यायकारक … Read more

कोल्हापूर भाजपच्या वतीने नागरिकता संशोधन कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर समाजामध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही कट्टर धर्मवादी लोक मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवत असल्याने सर्वसामान्य लोकांना कायद्याची योग्य माहिती व्हावी, याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यामुळे देशभर विनाकारण निर्माण झालेली अस्वस्थता संपावी या हेतूने या कायद्यासंदर्भात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम घेण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापक … Read more

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जबाबदारीत आणखी वाढ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडील जबाबदारीत आज आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे आता सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील संपर्कमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आज जिल्हानिहाय पालकमंत्री व संपर्कमंत्री यांची … Read more

कोल्हापूरात अतिक्रमण काढल्याच्या रागातून एकाने पोलीस निरीक्षकाचे घर पेटवले!

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरात पोलीस कर्मचारी निवासस्थानातील अतिक्रमण काढल्याच्या रागातून भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे राहते घर आणि चार चाकी गाडी पेटविण्याचा प्रकार गारगोटीत घडला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव … Read more