36 वर्षापासून ठाकरेंसोबत काम पण राजकीय गुरु एकनाथ शिंदेच; क्षीरसागरांचे मोठे वक्तव्य

Rajesh Kshirsagar Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच कोल्हापूरचा दौरा केला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे. 36 वर्षापासून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. माझे ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील पण राजकीय गुरु मात्र, एकनाथ … Read more

कोल्हापूर हादरलं! WhatsApp स्टेटस ठेवत 19 वर्षीय मुलाची आत्महत्या

Sucide

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दत्तवाड गावातील एका तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. सिद्धार्थ सुभाष जाधव असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. या तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हाट्सअ‍ॅप वर स्टेटस ठेवून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या … Read more

माझी राज्यसभेला आठवण का झाली नाही? : राजेश क्षीरसागर यांची खदखद

कोल्हापूर | कोल्हापूरात चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी मूळ खदखद कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या बंडखोर शिंदे गटात सामील असलेले राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच विरोध होता, हे आता समोर आले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर … Read more

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री चे निधन

saraswati patil

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन (passed away) झाले आहे. त्यांनी कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी अखेरचा श्वास (passed away) घेतला. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी … Read more

शिवसेनेचे ‘हे’ दोन खासदार बंडखोरीच्या तयारीत; शिंदे गटात होणार दाखल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जाहीरपणे आणखी दोन शिवसेना खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हेही आता शिंदे गटात दाखल होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार … Read more

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्प्त्यासह नदीत कोसळली कार

car fell into river

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एक कार थेट नदीमध्ये कोसळली (car fell into river)आहे. हि घटना कोल्हापूरातील चंदगड तालूक्यातील मजरे कारवे या ठिकाणी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बेळगाव-वेंगुर्ला रोडवर शुक्रवारी सांयकाळी मजरे … Read more

पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी दिला चोप

beat up those who were drinking alcohol

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात काल पावनखिंड रणसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी पावनखिंडला गेलेल्या काही पर्यटकांमधील तरुणांनी मद्यपान (beat up those who were drinking alcohol) करून गडावर धिंगाणा घातला. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी त्या तरुणांनी चांगलाच चोप (beat up those who … Read more

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

apoorva hendre

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा मृतदेह फुटपाथवर आढळून आला आहे. या तरुणीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अपूर्वा हेंद्रे (apoorva … Read more

कोल्हापूरच्या ऐश्वर्याने विम्बलडनमध्ये फडकवला तिरंगा, अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये निवड झालेली एकमेव भारतीय

Aishwarya Jadhav

लंडन : वृत्तसंस्था – लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बलडन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवने (Aishwarya Jadhav) भारताचा तिरंगा अटकेपार फडकावला आहे. अंडर-14 चॅम्पियनशीपमध्ये निवड झालेली ऐश्वर्या (Aishwarya Jadhav) एकमेव भारतीय आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐश्वर्याचा (Aishwarya Jadhav) जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या ऍण्ड्रीया सोराने पराभव केला, पण ऐश्वर्याने तिला तगडी फाईट दिली होती. पहिल्या सामन्यात पराभव … Read more

लग्नानंतर नव दाम्पत्याने काढली पाण्याच्या टँकरवरुन वरात; हनिमूनला न जाता असं का केलं?

Water scarcity

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड पाऊस पडत असला तरी काही भागांमध्ये अद्यापही पाऊस पोहोचलेला नाही. राज्यातील अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईची (Water scarcity) समस्या आहे. या पाणीटंचाईला अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. या पाणीटंचाईच्या (Water scarcity) समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावं म्हणून नागरिकांकडून आंदोलने केली … Read more