Pune To Konkan Flight : पुणे ते कोकण अवघ्या 1 तासांत; सुरु झाली नवी विमानसेवा

Pune To Konkan Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवासाठी कोकणाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कोकणातील अनेक नोकरदार कामानिमित्त मुंबई- पुण्याला जात असतात. मात्र गणपती उत्सवासाठी काहीही करून गावी म्हणजेच कोकणात जायचंच असा विचार प्रत्येकाचा असतो. मग एसटी बस कितीही फुल्ल असली आणि रेल्वे बुकिंग झालं नसलं तरी त्याला पर्वा नसते. याच चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे … Read more

कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी…. तळ कोकणातील, विधानसभेचा निकाल पहा

sindhudurg assembly election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तळकोकण म्हणजे राणेंचा (Narayan Rane) बालेकिल्ला.. इथं राणे पितापुत्रांनी असा काही जम बसवलाय, की सिंधुदुर्गात राणेंशिवाय इथल्या राजकारणाचं पान देखील हालत नाही असं म्हणतात.. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला राणे महाविकास आघाडीच्या बाजूने वारं असतानाही मतदासंघातून मोठ्या लीडने निवडून आले.. त्यामुळे याचा इम्पॅक्ट हमखास विधानसभा निवडणुकांवर पडणार आहे.. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी … Read more

Best Beaches In Konkan : कोकणातील सुंदर असे 7 निळेशार समूद्रकिनारे; देतात निर्मळ अन प्रसन्न अनुभव

Best Beaches In Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beaches In Konkan) रोजच्या दगदगीतून थोडासा निवांत वेळ मिळावा असं प्रत्येकाला वाटत. पण कितीही प्रयत्न केला तरी धावत्या जीवनशैलीतून असा वेळ मिळणे जरा कठीणच. अशी धावपळ आयुष्यातील बैचेनी आणि तणाव वाढवते. मानसिक रित्या सुदृढ व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानांना हसत सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे … Read more

Devbagh Beach : कोकणातील संगम सिगल बेट पाहिलाय का? इथं नदी आणि समुद्र होतो एकरुप

Devbagh Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Devbagh Beach) उन्हाळा म्हटला की घामाघूम होणं आलंच. सूर्य पण असा राग काढत असतो जसे काय आपण जानी दुश्मनचं! गेल्या काही दिवसांत तापमानातील उष्णता इतकी वाढली आहे की, कुठेतरी लांब थंड प्रदेशात फिरायला जावं असं वाटू लागलं आहे. पण कामाच्या व्यापात लांब कुठेतरी जाणं शक्य नाही. असे असले तरीही उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना … Read more

Mithbav Tambaldeg Beach : ‘चमकणारी वाळू, फेसाळणाऱ्या लाटा…’; कोकणातील ‘या’ भागात दडलाय सर्वांत शांत समुद्रकिनारा

Mithbav Tambaldeg Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mithbav Tambaldeg Beach) बऱ्याचदा रोजची दगदग आणि कंटाळवाणं शेड्युल सोडून कुठेतरी दूर फिरायला जावं असं वाटतं. निवांतपणे स्वतःसोबतचं एकांत एन्जॉय करावा वाटतं. मनाला स्पर्शून जाईल असा निसर्ग आणि आसपास केवळ आणि केवळ शांतता ही कल्पनाच किती सुखद आणि आल्हाददायी आहे. हो ना? तुम्हीही अशा एखाद्या ठिकाणाच्या शोधात असावा तर कोकणातील या समुद्रकिनाऱ्याविषयी … Read more

Nivati Beach Konkan : सिंधुदुर्गाची थायलंडला टक्कर!! पांढऱ्या वाळूचा ‘हा’ समुद्र किनारा स्वर्गाहुनी सुंदर; एकदा तरी भेट द्याच

Nivati Beach Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nivati Beach Konkan) कोकण म्हणजे स्वर्गसुख असे उगाच म्हणत नाहीत. उंच उंच माडाची झाडे, हिरवागार निसर्ग, निळेशार लांबच्या लांब पसरलेला समुद्रकिनारा, लाल माती, आंबा- काजू- सुपारीच्या बागा, कौलारू घर, शहाळ्याची मलई आणि रानमेवा. कोकणाला लाभलेला सुंदर समुद्र किनारा हा अनेक पर्यटकांचे केवळ लक्ष वेधून घेत नाही तर मन प्रफुल्लित देखील करतो. कोकण … Read more

पुण्याहून कोकणात जाण्यासाठी तयार होणार तिसरा मार्ग; कसा असेल रूट?

Pune To Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याहून कोकणात (Pune To Konkan) फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कोकणचे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातच नोकरीनिमित्त कोकणातील अनेकजण पुण्याला असतात. त्यामुळे कोकण ते पुणे वाहतूक सातत्याने सुरु असते. या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरा … Read more

महाराष्ट्रात होणार नवीन 6 पदरी महामार्ग; ही 2 शहरे जोडली जाणार

Mumbai Sindhudurg Expressways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) आणि कोकणाचे (Konkan) नाते सर्वज्ञात आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीतले असो किंवा नोकरीच्या. कोकण आणि मुंबई हे ह्यांची नाळ ही नोकरी, करियर, शिक्षण तसेच उत्पनाच्या स्रोताशी जोडली आहे. त्यामुळे नोकरीसाठी कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक जास्त आहे. परंतु कोकण आणि मुंबईला जाताना अनेकदा वाहनांचा व रस्त्याचा प्रश्न … Read more

बाप्पा पावला रे!! कोकणात जाणाऱ्यांना सरकारची टोलमाफी; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

toll free for konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सगळीकडे गणेशत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम असून कोकणात तर हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मुंबई- पुणे येथील कोकणी चाकरणामी मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी घरी जातो. अशाच गणेशभक्तांसाठी राज्यातील शिंदे सरकारने (Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या प्रवाशी वाहणांना टोल … Read more

गणेशभक्तांनो, आता मोफतमध्ये घरी जा; भाजप सोडणार 6 ट्रेन आणि 250 बसेस

free train from mumbai to konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या १९ सप्टेंबर पासून गेणेशोत्सवाला सुरुवात होणार असून सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण गणरायाची अगदी आतुरनेते वाट पाहत आहेत. खास करून कोकणात गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला असणारा कोकणी चाकरमानी गणेशोत्सव काळात हमखास सुट्टी टाकून गावी म्हणजेच कोकणात जातो आणि गणरायाची पूजा करतो. अशाच कोकणी … Read more