कोकणात महाविकास आघाडीला धक्का!! भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Teachers Constituency Election Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. कोकण विभागात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gqOdx2G8v4#Hellomaharashtra @NANA_PATOLE @INCMaharashtra — … Read more

कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक, नदीकाठची मंदिरे, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात पेरण्यास मोठ्या … Read more

SSC Result : राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, कोकण विभाग आघाडीवर

students

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा … Read more

कोकणात 31 डिसेंबरला निघालात तर थांबा : “या” मार्गावरील घाट राहणार दोन दिवस बंद

Kumbharli Ghat

कराड |  कराड- चिपळूण- गुहागर या मार्गावर कुंभार्ली घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी होत आहे. तेव्हा पुढील दोन दिवस दि. 30 व 31 डिसेंबर रोजी कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळून यांनी दिले आहे. … Read more

कोकणातून उद्रेक होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेलय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पायावसाचा पश्चिम महाराष्ट्रालाही तडाका बसला आहे. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू फळ पिकांच्या मोहोरावर परिणाम झाला असून नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून भाजप नेते निलेश … Read more

गणेशोत्वासाठी औरंगाबादेतून 75 बसेस मुंबईला रवाना

Ganesh St bus

औरंगाबाद – संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातच कोकणातील चाकरमान्यांचा गणेशोत्सव अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या गणेशोत्वासाठी यावर्षी एसटी महामंडळाने तब्बल २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद विभागातूनही 75 बसेस कोकणवासियांच्या सेवेसाठी मुंबईला रवाना … Read more

गणेशोत्सवातील निर्बंधांबाबत आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव सणामध्ये कोरोनात वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून लसीकरणं वाढविण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान केंद्राकडूनही कोरोनात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याता गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या पार्शवभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या … Read more

कोकणातील पूरस्थितीबाबत खबरदारी घेऊन मदतकार्य करा – मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. याठिकाणी एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी आढावा बैठक घेतली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच … Read more

“ कोकण उद्ध्वस्त झालेय, आतातरी…”; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यावरून भाजप नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता ढगफुटीमुळे कोकण उध्वस्त झाले आहे. आतातरी याकडे … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more