मनोज जरांगे पाटील आरक्षणापासून राहणार वंचित? कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांनी उठवलेल्या एका आवाजामुळे सरकारने ठोस पाऊल उचलत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले. मात्र अशातच जरांगे पाटील यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात उभे राहिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याच कुटुंबात … Read more