मनोज जरांगे पाटील आरक्षणापासून राहणार वंचित? कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांनी उठवलेल्या एका आवाजामुळे सरकारने ठोस पाऊल उचलत कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले. मात्र अशातच जरांगे पाटील यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार विरोधात उभे राहिलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांच्याच कुटुंबात … Read more

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट समोर! अखेर शिंदे समितीकडून कुणबी अहवालाचे काम पुर्ण

maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासंदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा कुणबी अहवाल आता पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यापासून शिंदे समिती या अहवालावर काम करत होती अखेर आज तो अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे आता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता देखील निर्माण झाली … Read more

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; अजित पवारांचे मोठे विधान

Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यांत चर्चेचा भाग बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना फासलं काळं; शरद पवारांविरोधात केलं होतं वक्तव्यं

Namdev jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं आहे. नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. हा सर्व प्रकार आज पुण्याच्या पत्रकार भवन येथे घडला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद … Read more

मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत.., जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांशी स्पष्टच बोलले

Shinde and jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रात द्या असे सांगितले. त्याचबरोबर, “मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत. त्यामुळे ते नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाहीत. आपणही अर्धवट आरक्षण घेणार नाही” अशी भूमिका मांडली. याबाबतची … Read more

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या! सरकारच्या निर्णयावर जरांगे पाटलांची ठाम भूमिका

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “उद्यापासून राज्यांतील ज्या मराठ्यांच्या जुन्या नोंदी आढळून आल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल” अशी घोषणा केली होती. त्यावर आता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, असे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आले आहे. जर … Read more