RBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा! आता, KYC नियमात झाला बदल, 31 डिसेंबरपर्यंत सहजपणे करता येतील ट्रान्सझॅक्शन
नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा दर्शवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी 50,000 गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बँकांच्या, आर्थिक सुधारणांसाठी लहान करदात्यांच्या हितासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या दरम्यान त्यांनी KYC व्हिडिओविषयी … Read more