कॉमन केवायसी म्हणजे काय, सरकारच्या दृष्टीने ते कसे फायदेशीर ठरेल जाणून घ्या
नवी दिल्ली । स्टॉक ब्रोकर, म्युच्युअल फंड आणि बँका यांसारख्या फायनान्शिअल संस्थांसाठी अनेक लोकं कॉमन केवायसीची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत. आता सरकारही या दिशेने गंभीर झाले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, कॉमन केवायसी (नो युवर कस्टमर) केल्याने फायनान्शिअल संस्था आणि सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या … Read more