धडक चित्रपटाने गाठली १०० कोटींची मजल

Thumbnail 1533229314745

मुंबई | सैराट चित्रपटावर आधारित असलेला धडक चित्रपट १०० कोटीच्या कमाई पर्यंत जाऊन पोचला आहे. धडक हा जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा पहिलाच चित्रपट होता. त्या दोघांच्याही अभिनयात तितकीशी ताकद नव्हती असे चित्रपट समीक्षकांनी म्हणले आहे. तरीही देश भर प्रदर्शित झाल्याने शंभर कोटींचा टप्पा गाठण्यात धडक यशस्वी झाला आहे. परंतु ज्या प्रमाणात चित्रपटावर … Read more

आंबेनळी अपघातातील मृतांना लोकसभेत श्रध्दांजली

Thumbnail 1533190252615

नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले. दिनांक २८ … Read more

निलंगेकरांच्या घरासोमोर पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची

Thumbnail 1533126666545

लातूर | मराठा आंदोलकांनी दिनांक १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट लोकप्रतिनिधींच्या घरा बाहेर ठिय्या देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पा नुसार मराठा आंदोलकांनी वसंतराव नाईक चौकातून मोर्चा काढून आर एस कॉलिनीतील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि विशिष्ठ अंतरावर लावलेले बॅरिगेस्ट कार्यकर्त्यांनी तोडून लावले. तेव्हा पोलिस आणि आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक हिंसक रूपात … Read more

मराठा आरक्षण आंदोलन | आणखी एका आंदोलकाने केली आत्महत्या

Thumbnail 1533108429215

The maratha agitation in Maharashtra for demand of reservation is at high peak. Agitators following the path of suicide. Nandu Borse, a resident of Buldhana district made suicide yesterday.

आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे

Thumbnail 1533035974706

मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम होत आहे असे नारायण राणे यांनी म्हणले आहे

आंदोलकांच्या मारहाणीत तो पोलीस गेला कोमात

Thumbnail 1533035407850

In Maratha Agitation Police constable Ajay Bhapkar has admited in hospital. He is in coma. The incident took place at Chakan near Pune.

मराठा आरक्षणावर मुख्यामंत्र्यांची सर्व पक्षीय बैठक

Thumbnail 1532784509985

मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर … Read more

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार

Thumbnail 1532757320799

कोल्हापूर | वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून आंदोलक क्रोधीत झाले आणि हिंसाचार घडला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने आता आश्वासने देत बसण्यापेक्षा ती पूर्ण करण्याच्यासाठी कामाला लागावे असा सल्ला शरद पवार यांनी … Read more

राजू शेट्टींनी गुजरात मुंबई सीमेवर दिला ठिय्या

thumbnail 1531886860314

मुंबई | आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलग तिसर्या दिवशीही आंदोलनात कमालीची सक्रियता बघायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी स्वत: महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मधील दूध अडवण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत. गुजरातवरुन मुंबईकडे येणार्या दुधाच्या गाड्या माघारी पाठवण्यात आंदोलकांना यश आले आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दुध आंदोलनाला … Read more