प्रेमासाठी वाट्टेल ते ! स्वतःला आग लावत केले प्रपोज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणूस प्रेमात पडला कि तो वाट्टेल ते करतो. त्याला कशाचेही भान राहत नाही. अनेक प्रेमी युगालाना आपण आजूबाजूला पाहतो. त्यांना कशाचेही भान राहत नाही. अनेक वेळा असे म्हंटले जाते कि प्रेमात पडणारी लोक वेडी होतात. हे खरं आहे. याची एक प्रचिती नुकतीच अली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान वायरल झाला आहे. त्यात एका मुलाने स्वतःला आग लावून आपल्या प्रेयसीला प्रपोज केले आहे.

हि गोष्ट न्यूयॉर्क मधील आहे. रिकी आणि कॅतरीना आणि रिकी असे या दोघांची नावे आहेत. रिकी हा २७ वर्षाचा असून तो एक स्टंटमॅन आहे . जेव्हा त्याने कॅतरीना हिला प्रोपोज केले त्यावेळी त्याने स्वतःला आग लावली होती. पण हे जे काही त्याने केले होते त्याने ते स्टंटमॅन च्या देखरेखी खाली केले होते. तो नेहमी प्रमाणे स्टंट करतो अशीच सारी तयारी केली होती. कॅतरीना हि नर्स आहे. ते एकमेकांच्या प्रेमात लॉक डाउन च्या काळात पडली आहेत . ते दोघे एकमेकांना सोशल साईड वर भेटली होती. त्यानंतर ते एकमेकांची बोलणं झाल्यावर प्रेमात पडली आहेत.

कॅतरीना हि रिकी पेक्षा उंचीने मोठी आहे. ज्यावेळी तिला प्रपोज केले होते. त्यावेळी माझ्याशी तू लग्न करशील का असे रिकी ने विचारले होते. त्यावेळी मात्र तिला कोणतीही कल्पना नव्हती. पण तिने पण त्यानंतर त्याच्याशी लग्न तिने लगेच त्याला होकार दिला. हे सार जे काही केलं होत . त्यापूर्वी खूप काळजी घेतली गेली होती. तिने होकार दिल्यानंतर स्टेज वरील स्क्रू मेंबरनि लगेच आग विझवली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

You might also like