जय महेश साखर कारखाना आहे की माणसे मारण्याचा? करोडो रुपये कारखान्यासाठी खर्च केले मग एखादा लाख रस्त्यासाठी कराना ओ!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना हायवे पासून पवारवाडी, टाकळी पर्यंत दलदलयुक्त रस्त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यापर्यंतचा रस्ता दलदलयुक्त झालेलाआहे. ऊस वाहन धारकास वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या कारखान्यात जायला फक्त अर्धा तास लागतो. त्या कारखान्यात जायला सध्या दोन ते तीन तास लागत … Read more

रिझर्व्ह बँकेने आता ‘या’ बँकेवर घातली बंदी, आता ग्राहकांना 1 हजार रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नाही

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला (Deccan Urban Co-operative Bank Limited) नवीन कर्ज घेण्यास किंवा डिपॉझिट्स स्वीकारण्यास बंदी घातली आहे. तसेच ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून आता 1000 पेक्षा जास्त पैसे काढू शकणारनाहीत. ही सूचना सहा महिन्यांसाठी आहे. सहकारी बँकेला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा नवीन … Read more

फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये बातमीसाठी घातली बंदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मोदींशी केली चर्चा

नवी दिल्ली । शुक्रवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott morrison) यांनी फेसबुकवर (Facebook) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) युझर्सवर बंदी घातल्यानंतर ही बंदी उठविण्याची विनंती केली. ऑस्ट्रेलियात न्‍यूज दाखविण्यासाठी पैसे देण्याच्या कायद्यावर चिडून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने र्व वृत्त वेबसाईटवर बातमी पोस्ट करण्यास बंदी घातली आणि स्वतःचे पेजही ब्लॉक केले. त्यानंतर फेसबुक, मीडिया आणि शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वाद वाढला आहे. … Read more

“सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे सक्तीचे होणार”-नितीन गडकरी

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मंत्रालय तसेच विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करण्याला पाठींबा दिला. कुटुंबांना स्वयंपाकासाठी गॅस अनुदान देण्याऐवजी विद्युत स्वयंपाकाची उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. इलेक्ट्रिक स्वयंपाकाच्या उपकरणावर अनुदानाचा सल्ला दिला ‘गो इलेक्ट्रिक’ मोहीम सुरू करण्याच्या निमित्ताने आयोजित … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 36 तासांत हटवावी लागणार बेकायदेशीर पोस्ट, सरकार तयार करणार नवीन कायदा

नवी दिल्ली । सरकार किंवा कोर्टाच्या विनंतीनुसार लवकरच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘बेकायदेशीर’ पोस्ट काढाव्या लागतील. पूर्वी ही अंतिम मुदत 72 तासांची होती. या व्यतिरिक्त, या सोशल मीडिया कंपन्यांना नागरिक / युझर्सच्या विनंतीस अधिक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम (IT Rules) बदलले जातील. या नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल … Read more

घर खरेदी करायचे असेल तर ‘ही’ कंपनी देत आहे खास सुविधा, आता सहजपणे मिळेल लोन

नवी दिल्ली । जागतिक महामारी नंतर, अर्फोडेबल हाउसिंग सेगमेंटमध्ये मोठी मागणी आहे. बहुतेक लोकं आता परवडणारी घरे खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण – कोरोना साथीच्या वेळी लोकांना स्वतःच्या घराचे महत्व समजले आहे. दुसरे मोठे कारण – होम लोन मधील आकर्षक व्याज दर, सोप्या अटी आणि कॉन्टॅक्टलेस सेवा मिळाल्यामुळे अधिकाधिक लोकांना आता … Read more

विनाकारण एक मिनट ट्रेन थांबवल्याने रेल्वेला होते मोठे नुकसान, कसे ते जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । कोणत्याही प्रवाशाने विनाकारण चालत्या ट्रेनमध्ये चेन पुलिंग (Chain Pulling) करू नये. प्राणी रेल्वेखाली आला की ट्रेन (Train) थांबते. निदर्शक दोन-चार गाड्या थांबवतात किंवा कुठेतरी ट्रॅक जाम करतात. जेव्हा अशा घटना घडतात किंवा विनाकारण धावणारी ट्रेन थांबवली जाते तेव्हा एका मिनिटात हजारो रुपये गमावले जातात. जेव्हा जेव्हा ट्रेन थांबते तेव्हा विजेचा किंवा डिझेलचा … Read more

ESIC कर्मचाऱ्यांना दिलासादायक खबर! उपाचाराविषयीचे नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली | स्वास्थ्य विमा योजनेतील लाभार्थीच्या घरापासून दहा किलोमीटरपर्यंत जर इएसआयसी हॉस्पिटल नसेल तर, तो कर्मचारी राज्य विमा निगममधील सुचीमध्ये सामील असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये इलाज करण्याकरता जाऊ शकणार आहे. गुरुवारी केंद्रशासनाच्या श्रम शासकीय निर्णयांमध्ये याची माहिती दिली. केंद्रीय श्रम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थींच्या संखेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढलेल्या इएसआय कर्मचाऱ्यांना घराजवळच उपचार … Read more

मूल दत्तक घ्यायचा विचार करत असाल तर, ही दिलासादायक बातमी तुमच्यासाठी!

नवी दिल्ली | आपण एखादे मूल दत्तक घ्यायचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. देशभरामध्ये मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आली आहे. बुधवारी केंद्र सरकारने जुवेनैल जस्टिस ॲक्ट 2015 च्या नव्या सुधारण्याला मंजुरी दिली आहे. यानुसार आता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन अर्ज करून जिल्हा पातळीवर राबविण्यात येणार आहे. तसेच … Read more