शॉर्ट्स घालण्यास मनाई केली तर स्कर्ट घालून शाळेत पोहोचले विद्यार्थी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरमी असूनही, संस्थांमध्ये शॉर्ट्स घालण्याच्या बंदीच्या विरोधात ब्रिटेन (Britain) मधील एका शाळेत मुलांचा एक ग्रुप स्कर्ट घालून शाळेत आला. शिक्षकांनी डेव्हॉन येथील आयएससीए अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांना सांगितले की, जेव्हा ते छोटे कपडे घालून येतील तेव्हा त्यांना वर्गात वेगळे बसवले जाईल. त्यावर विद्यार्थी असे कपडे घालून आले. एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, … Read more

Vodafone Idea यूजर्सचा मोठा फायदा! आता 3G नेटवर्क यूजर्स होणार 4G वर अपग्रेड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्होडाफोन आयडिया लिमिटेड (Vi) आपल्या विद्यमान 3G ग्राहकांना अधिक चांगला डेटा स्पिड आणि सेवा देण्यासाठी 4G नेटवर्कवर आणेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपले 3G नेटवर्क आता 4G वर अपग्रेड केले जाईल. बिर्ला समूहाच्या कंपनीने सांगितले की, व्होडाफोन आयडिया यासाठी Vi GIGAnet Technology वापरत आहे. कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर … Read more

RBI च्या पतधोरणाची बैठक तहकूब, लवकरच जाहीर केली जाणार नवीन तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. RBI एमपीसीच्या बैठकीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. यापूर्वी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची आर्थिक धोरण बैठक 29 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. या आर्थिक धोरण बैठकीत घेतलेले … Read more

ग्रॅच्युइटीसाठीचा नियम ‘या’ नव्या कायद्यानंतर बदलला, आता कुणाला आणि कधी पैसे मिळणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत तीन कामगार संहिता बिले (Labour Code Bills) मंजूर झाली आहेत. यामध्ये ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडीशन बिल- 2020, इंडस्ट्रियल रिलेशन बिल- 2020 आणि सोशल सिक्योरिटी बिल- 2020 यांचा समावेश आहे. सोशल सिक्योरिटी बिल, 2020 चा चॅप्टर 5 मध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात…. … Read more

बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेत ७.५ अश्वशक्तीचा पर्याय उपलब्ध; अर्ज घेणे सुरू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेतीसाठी विनाव्यत्यय, शाश्वत व भारनियमन मुक्त वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020 शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत जिल्हानिहाय नियोजन करत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( अश्वशक्ती) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी … Read more

आता 1 October 2020 पासून बदलणार आहेत ‘हे’ नियम, त्याचा आपल्या खिश्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । 01 ऑक्टोबर 2020 पासून बदलः पुढील महिन्याच्या सुरूवातीपासूनच सर्वसामान्यांच्या दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. या नियमांमध्ये असे काही नियम आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. जसे – एलपीजी आणि नैसर्गिक गॅसच्या किंमती, आरोग्य विमा, परदेशात पैसे पाठविण्यासाठी टीसीएस. अशा परिस्थितीत आपण त्यांबद्दल आधीच जाणून घेणे आणि स्वत: ला तयार ठेवणे महत्वाचे … Read more

बँक Loan Moratorium प्रकरण 5 ऑक्टोबरपर्यंत तहकूब, केंद्राने सुप्रीम कोर्टाकडून मागितला वेळ

हॅलो महाराष्ट्र । लोन मोरेटोरियम प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने कोर्टाकडे वेळ मागितला आहे. या संदर्भात RBI शी चर्चा केली जात असून लवकरच यावर तोडगा निघेल, असे केंद्र सरकारने सांगितले. म्हणून, एखाद्या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. यानंतर लोन मोरेटोरियम प्रकरणातील पुढील सुनावणी 5 … Read more

AC मध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का! लवकरच रेल्वे आकारणार ‘हे’ विशेष शुल्क

Railway

हॅलो महाराष्ट्र । आता ट्रेनमधून प्रवास करणे आपल्यासाठी महाग होणार आहे. वास्तविक, रेल्वे अनेक मोठ्या स्थानकांवर यूजर फी (User Fees) वसूल करण्याची तयारी करीत आहे. ट्रेनच्या तिकिटांचा हा एक भाग असेल. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार AC कोचने प्रवास करणार्‍यांना जास्त फी आकारली जाणार आहे. AC 1 मध्ये प्रवास करणाऱ्यांना युजर फी म्हणून 30 … Read more

SBIच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 30 सप्टेंबर रोजी Debit-Credit Card वरील ‘या’ सेवा होणार बंद; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना एक विशेष मेसेज पाठविला आहे. यामध्ये ग्राहकांना असे सांगितले गेले आहे की, 30 सप्टेंबर 2020 पासून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील (Debit-Credit Card) काही सेवा बंद केल्या जात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या नव्या नियमांच्या आधारे हा … Read more