शशिधर जगदीशन HDFC बँकेचे नवे CEO म्हणून ऑक्टोबरमध्ये स्वीकारणार पदभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँकेला आता नवीन सीईओ मिळाला आहे. शशीधर जगदीशन हे देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे नवीन सीईओ असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेचे ग्रुप फायनान्स हेड Sashidhar Jagdishan यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 26 ऑक्टोबरला रिटायर होणारे शशिधर जगदीशन हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून … Read more

SBI ने स्वस्त केले Home Loan, कोठे आहे कमी व्याज ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पगारदार असाल आणि होम लोन घेण्याची योजना आखत असाल तर युनियन बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. UBI ने पगारदार वर्गासाठी होम लोनचे दर हे 6.7 टक्के केले आहेत. सामान्यत: स्टेट बँक ऑफ इंडिया इतर बँकांच्या तुलनेत कमी दराने कर्ज देते, परंतु युनियन बँकेत सध्या कमी दराने गृहकर्ज … Read more

111.98 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात पोचले 89910 कोटी, तर तुम्हीही घ्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आतापर्यंत 1 कोटीहून अधिक शेतकर्‍यांना केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहे. त्याअंतर्गत त्यांच्या खात्यात 89,810 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जातात. … Read more

‘या’ राज्याच्या सरकारने घेतला शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्या बाबतचा मोठा निर्णय,आता 1 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हरियाणा सरकारने केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्डाच्या धर्तीवर पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. जेणेकरून शेतीबरोबरच शेतकरी पशुसंवर्धनातून देखील आपले उत्पन्न वाढवू शकतील. या भागात, बँकांकडून येत्या 12 दिवसांत म्हणजेच 15 ऑगस्टपूर्वी अर्जदारांना 1 लाख क्रेडिट कार्ड दिले जातील. हरियाणाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री जय … Read more

व्होडाफोन आणि एअरटेलकडून ट्रायने पुन्हा मागितले स्पष्टीकरण; 4 ऑगस्ट पर्यंत द्यावी लागेल उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) प्रायोरिटी योजनेबद्दल भारती एअरटेल आणि व्होडाफोनने दिलेल्या उत्तरावर समाधानी नाही. नियामकाने आता या दोन्ही कंपन्यांना काही अतिरिक्त ‘तांत्रिक’ प्रश्न विचारले आहेत आणि त्याबाबत 4 ऑगस्टपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. एका सूत्राने ही माहिती दिली आहे. नियामकांनी दोन्ही कंपन्यांना त्यांच्या पसंतीच्या आधारावर ऑफर केल्यामुळे नेटवर्कच्या … Read more

Elon Musk यांनी चीनी लोकांचे केले कौतुक, अमेरिकन लोकांना सांगितली ‘ही’ बाब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढला आहे. परंतु, Tesla आणि SpaceXचे CEO Elon Musk यांनी चीनी लोकांचे कौतुक केले आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, Elon Musk यांनी चीनी लोकांबद्दल सांगितले की,’ ते स्मार्ट आणि मेहनती लोक आहेत. माझ्या मते चीन आश्चर्यकारक आहे. चिनी लोकांमध्ये खूप … Read more

Apple Incची चीनच्या गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोअरमधून हटविल्या 30,000 अ‍ॅप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple Inc ने शनिवारी iOS Store in China वरून 29,800 हून अधिक अ‍ॅप्स काढले, त्यातील 26 हजाराहून अधिक अ‍ॅप्स हे गेमिंगसाठी आहेत. चीनची एक रिसर्च फर्म Qimai ने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. Apple ने चीनी अथॉरिटीद्वारे विना लायसेंस अ‍ॅप्सबाबत ही कारवाई केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात Apple … Read more

२०२० रक्षाबंधन स्पेशल : राखी बांधण्यापाठीमागे आहे ‘ही’ पौराणिक कथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन हा सण सर्व भारतभर साजरा केला जातो. साजरा करण्यामागे भाऊ बहीण यांच्यामध्ये असलेले अतूट नातं , प्रेम आणि भावना यांचा समावेश असतो. यावर्षी ३ ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आला आहे. या दिवशी भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. अनेक पुराणिक कथांमध्ये सुद्धा रक्षाबंधनचा समावेश आहे. त्यामध्ये लिहले आहे कि, एकदा … Read more

SBI च्या ‘या’ योजनेंतर्गत खरेदी करा कार, मिळेल चांगली ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना मोटारी खरेदी करण्याची एक उत्तम संधी देत ​​आहे. टाटा मोटर्सच्या कारवर एसबीआय शानदार ऑफर देत आहे. एसबीआयच्या या ऑफरअंतर्गत तुम्ही टाटा नेक्सॉन … Read more