Gold Price Pune | सोन्याच्या दरात मोठी घसरण
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचे पण कंबरडे मोडले आहे.
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचे पण कंबरडे मोडले आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने दहशत पसरवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
कोल्हापूर- जयसिंगपूर उपविभागीय निर्भया पथकाच्या प्रभारी महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्यावर कर्तव्यात कसून केल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले आहे.
परदेशातून येणारे नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थींनी यांनी स्वत:हून 14 दिवस घरामध्ये कोरोनटाईन व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.
कोरोना व्हायरसची भीती भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोमवारपर्यंत दि. १६ पर्यंत देशभरात जवळपास 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत.
कोरोना व्हायरसच्या भीतीने एसटीच्या सांगली विभागाच्या १२ तर सांगली आगारातून पुण्याला जाणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकीसंदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.