कराडच्या मुख्य बाजारपेठेत दुचाकीने घेतला अचानक पेट ; आगीमुळे वाहतुकीला अडथळा

कराड येथील मुख्य बाजारपेठेत रविवारी भरदुपारी होंडा कंपनीच्या ऍक्टिवा दुचाकीने अचानक  पेट घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. 

उसाचा ट्रॅक्टर – सुमो गाडीचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

उसाने भरलेल्या टॅक्टरला सुमो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

हैदराबादमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार

काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय महिवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर हैदराबाद सह संपूर्ण देश हादरला होता.

पालघर मधील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के; कुठलीही जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून , या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातिल डहाणू, तलासरी तालुख्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

भोसरीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; तीनजण गंभीर जखमी

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वनवाडीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मद्यधुंद जमावाकडून पोलिसांवर हल्ला

जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलिस जखमी झाले आहेत. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करत 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

रोहितचा गोलमाल ५ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला ?

अक्षय कुमार यांच्यासमवेत सूर्यवंशी हा चित्रपट तयार झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या हिट फ्रेंचायसी गोलमालवर काम करणार आहेत. रोहित शेट्टी अजय देवगन यांच्यासमवेत गोलमाल 5 हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे , की गोलमाल अगेन हा एक भयानक विनोदी चित्रपट होता . आणि आता निर्मात्यांनी त्यातील पाचवा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

वरून धवनच्या स्टंट दरम्यान घडले असे काहीतरी , ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती …

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या कारकिर्दीचा आलेख खूप वेगाने वर जात आहे. त्यांनी आत्तापर्यंत एकूण 14 चित्रपट केले आहेत, त्यापैकी फक्त 2 फ्लॉप झाले आहेत. आजकाल तो वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘कुली नंबर वन’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 1995 मध्ये रिलीज झालेल्या गोविंदा स्टारर चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये सारा अली खान वरुणसोबत दिसणार आहे.

पाच वर्षात ५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणं अशक्य : सी. रंगराजन

आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था २.७ अब्ज डॉलर्सची आहे. पुढील पाच वर्षात आपण देशाची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्स करण्याच्या गोष्टी करत आहोत. हे लक्ष्य गाठण्यासाठी वार्षिक नऊ टक्के दरानं विकास होण्याची आवश्यकता आहे. अशातच २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ अब्ज डॉलर्सची होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.