राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी हाजी गफ्फार मलिक यांचे निधन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलिक यांचं सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला. राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. शरद पवारांनी व्यक्त केले दुःख राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद … Read more