देशात पहिल्यांदाच होणार गाढवाच्या दुधाची डेअरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत आपण अनेक वेळा गाय , मैह्स याच्या दुधाची डेअरी पहिली असेल. पण गाढवाच्या दुधाची डेअरी कधी पहिली पण नसेल आणि ऐकली पण नसेल. आतापर्यंत आपण अनेक प्राण्याच्या दुधाचा वापर केला असेल पण गाढवाच्या दुधाचा वापर केला जातो हे माहिती नसेल पण गाढवाचे दूध आता चक्क डेअरीत मिळणार आहे. त्यासाठी वेगळी … Read more

बापरे ! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा सरकारच्या नावाखाली जे घडत त्याचा कोणालाच थांगपत्ता नसतो. असेच काहीसे भोपाळ मधील नॅशनल हायवेवर घडलं आहे. एका शेतकऱ्याने चक्क रिकाम्या जागेत ५ किलो सोयाबीन पेरल आहे. हायवेच्या डिव्हायडर च्या भागात चक्क त्याने शेती करून प्रशासनाला जागे केले आहे. हि गोष्ट जेव्हा प्रशासनाला समजली तेव्हा प्रशासन सुद्धा हैराण झाले आहे. … Read more

ऑनलाईन शिक्षणासाठी एका शिक्षिकेने केले असे जुगाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक मुलाचे वर्ष वाया जाऊ नये किंवा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे. अनेक शिक्षकांनी वेग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अशीच अनोखी क्लुप्ती वापरून एका महिला शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. घरात अनेक वेगवेगळ्या वस्तू … Read more

सलाम त्यांच्या कार्याला ! घर वाहून गेल तरी त्या उघड्या मॅनहोल पासून अजिबात ह्टल्या नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून मुंबई मध्ये नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या संदर्भात अनेक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहेत. परंतु त्याबरोबर एक व्हिडीओ वायरल झाला आहे कि, त्यामध्ये एक महिला मुंबई मधील रस्त्यावर असलेल्या मॅनहोल … Read more

शाबास ! त्या दोन मुलांनी दाखवली माणुसकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे. दोन चिमुरड्या मुलांनी एका छोटाश्या कुत्र्याच्या पिल्लाला जवळ घेत उपचार केले आहेत. ज्याप्रमाणे पाळीव प्राण्याचे मोठ्या लोकांशी नाते असते त्याच प्रमाणे लहान मुलांशी सुद्धा प्रेमळ नाते असते. पाळीव प्राणी असे असतात कि , त्यांना जेवढे आपण प्रेम , माया देऊ त्याच पद्धतीने ते … Read more

कौतुकास्पद !! अंगावरच्या साड्या काढून त्यांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांनी महिलांच्या धाडसाचा बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील . अनेकींनी आपल्या धाडसाने प्राण वाचवले आहेत. अशीच काहीशी घटना ६ ऑगस्ट रोजी तामिळनाडू येथे घडली . तेथून जात असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवून पाण्यात बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचविले. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार हि घटना तामिळनाडू येथील आहे. सेथमीज सेल्वी वय ३८ … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

मोदी सरकारने ‘या’ राज्यांना सांगितले – पूर आणि पावसामुळे त्रस्त लोकांसाठी रेशनची Doorstep Delivery ची व्यवस्था सुरू करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील अनेक राज्यात आलेला पूर आणि मुसळधार पाऊस पाहता अन्न व ग्राहक मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, पूर आणि पावसामुळे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात आणि आसामसह अनेक राज्यांत आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली आहे. तसेच अनेक लोक आपले गाव सोडून इतरत्र … Read more

देशात येथे पेट्रोल खरेदी करण्यासाठी आहे लिमिट, दुचाकीमध्ये 5 लिटर तर कारमध्ये फक्त 10 लिटर भरले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिझोरम सरकारने मंगळवारी प्रति वाहन इंधन प्रमाण निश्चित केले आहे. त्यामुळे या राज्यात आता स्कूटर मध्ये फक्त 3 लिटर आणि कारमध्ये 10 लिटरपर्यंत पेट्रोल-डिझेल भरता येणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे बर्‍याच ठिकाणी लॉकडाउन आहे. फ्यूल टॅंक वेळेवर पोहोचत नाहीत. ज्यामुळे पेट्रोल-डिझेलची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत सरकारने इंधन रेशनिंग … Read more